ताजी बातमी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैभववाडी मंडळाचा विजयादशमी उत्सव संपन्न; पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती!कणकवली तालुका ‘आत्मा’ समिती अध्यक्षपदी आनंद उर्फ बंडू ठाकूर यांची निवड!राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; झारापमध्ये सहा महिन्यांपासून ठेकेदारांची बिले रखडली! हरित व स्वच्छ संकल्पनेतील विकासकामांच्या बिलांवरून ग्रामस्थ संतप्त; ग्रामसभेत ग्रामसेवकाना जाब.सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवरशिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगताकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादनकणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधाराविद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे

महत्वाची बातमी

Today Post

Today Update

कनेडी हायस्कूलची श्रेया महाडिक राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

कनेडी हायस्कू कनेडी लच्या श्रेया महाडीकची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड ती राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कनेडी हायस्कूलचा कॅरम मधील दबदबा कायम. क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे…

पुढे वाचा

मुस्लिम समाज माझ्या पाठीशी_बंदेनवाज खाणी

कणकवली प्रतिनिधी .                       भाजपाचा १०५ आमदारांमध्ये एकच आमदार मुस्लिम समाजावर टीका का करतात ? आमच्या समाजाच्या जीवावर दहा वर्षे…

पुढे वाचा

संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडणार.

देवगड प्रतिनिधी देवगड कॉलेजनाका येथे 17 नोव्हेंबर सायंकाळी चार वाजता जाहीर सभा; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना सुषमा अंधारे यांच्या सभांमुळे भगवे वातावरण संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे…

पुढे वाचा

वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे स्वगृही परतले, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

कणकवली प्रतिनिधी   उबाठा मध्ये जाऊनही भ्रमनिरास, यामुळे परत भाजपात आ. नितेश राणे यांच्यामुळेच मूलभूत सुविधांचा विकास वारगाव चे राजकारण बदलणार वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे स्वगृही भाजपमध्ये परतले,…

पुढे वाचा

मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची भरपाई ; चार तासानंतर एस.टी. बसेस मार्गी…

कणकवली प्रतिनिधी   कणकवली बसस्थानकातील ठिय्या आंदोलन मागे…मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची भरपाई ; चार तासानंतर एस.टी. बसेस मार्गी…             दोन एस.टी. बसेस मध्ये चिरडल्याने…

पुढे वाचा

भाजपा व महायुतीच्या जाहिरातींवर आक्षेप असेल तर तुमच्या मुखपत्रात छापू नका.नितेश राणे

कणकवली प्रतिनिधी   उद्धव ठाकरे यांना उद्योजक अदाणी एवढे खटकत असतील तर त्यांचं विमान कसे घेता भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी केला सवाल  भाजपा व महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातींवर…

पुढे वाचा

कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा सायली संजय मालंडकर यांचे निधन

कणकवली प्रतिनिधी ( 14 नोव्हेंबर 2024)   कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा आणि समाजसेवक संजय मालकर यांच्या पत्नी कणकवली येथील रहिवासी सायली संजय मालंडकर (वय ५२) यांचे गुरुवारी 14 नोव्हेंबर 2024 सायंकाळी…

पुढे वाचा

सामान्य जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्वित – संदेश पारकर

कणकवली प्रतिनिधी ही लढाई सामान्य जनतेच्या हातात असल्यामुळे. जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असून माझा विजय निश्वित – विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर. यांना विश्वास कोकण आणि शिवसेनेचे अतुट नाते गेली ३५…

पुढे वाचा

शिवसेना फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची वैभववाडी मध्ये तोफ धडाडणार

वैभववाडी प्रतिनिधी   वैभववाडी मध्ये १५ नोव्हेंबर ला सुषमा अंधारे यांची जाहीर सभेत तोफ धडाडणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संदेश भास्कर…

पुढे वाचा

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मुलुखमैदान तोफ कणकवली सह सिंधुदुर्गात गरजणार

कणकवली प्रतिनिधी जाहीर सभा ….. कणकवली ,देवगड ,वैभववाडी , विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार  संदेश भास्कर पारकर यांच्या प्रचारार्थ ठाकरे शैलीतील शिवसेनेची मुलुखमैदान तोफ…

पुढे वाचा

हे विसरू नका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैभववाडी मंडळाचा विजयादशमी उत्सव संपन्न; पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती!
कणकवली तालुका ‘आत्मा’ समिती अध्यक्षपदी आनंद उर्फ बंडू ठाकूर यांची निवड!
राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; झारापमध्ये सहा महिन्यांपासून ठेकेदारांची बिले रखडली!  हरित व स्वच्छ संकल्पनेतील विकासकामांच्या बिलांवरून ग्रामस्थ संतप्त; ग्रामसभेत ग्रामसेवकाना जाब.
सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर
शिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता
कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!
error: Content is protected !!