वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा

वर्दे 

दामिनी पालव कुटुंबिय

माजी आमदार वैभव नाईक 

सांत्वन;

हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा

​कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील वर्दे गावातील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून झालेल्या निर्घृण खुनामुळे संपूर्ण कोकण हादरला आहे. या अनावृत्त आणि मानवी मनाला सुन्न करणाऱ्या घटनेमुळे पालव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण वर्दे गावात शोककळा पसरली आहे. रविवारी अत्यंत दुःखी अंतःकरणाने दामिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

​या दुर्दैवी प्रसंगी कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दामिनीच्या अंत्ययात्रेत प्रत्यक्ष सहभाग घेत तिच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच, पालव कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करत या बिकट प्रसंगी कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

​यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे नेते पप्पू पालव, संदीप सावंत यांच्यासह वर्दे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अमानुष घटनेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

  • संबंधित पोस्ट

    शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    संदीप चौकेकर मित्र मंडळ शिरवल नवदुर्गा माता  दर्शन! नगराध्यक्ष संदेश पारकर   ​‘संदीप चौकेकर यांच्यासारखे सामाजिक भान जपणारे कार्यकर्ते प्रत्येक गावात निर्माण व्हावेत’; ग्रामीण विकासासाठी संदेश पारकर यांच्याकडून कौतुक ​कणकवली (प्रतिनिधी,…

    पुढे वाचा

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    ​कणकवली  कळसुली  कै. बाबा डोंगरे गुरुजीं १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान  स्मृतीसंवाद कार्यक्रम ​कणकवली / सिंधुदुर्ग : काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात, मात्र त्यांचे विचार, संस्कार, कार्य आणि माणुसकीचा…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा

    वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा
    शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
    कणकवलीत ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ प्रदर्शन व खरेदी मेळ्याचे शानदार उद्घाटन!
    कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!
    error: Content is protected !!