टीव्ही नाईन मराठीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी पत्रकार विकास गावकर यांना मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६ प्रदान

TV9 मराठी

पत्रकार विकास गावकर

मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६ 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

मालवण (प्रतिनिधी)

मुंबई येथील मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६ टीव्ही नाईन मराठीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी पत्रकार विकास गावकर यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आले
यावेळी ज्येष्ठ पत्रकार, लेखक तुळशीदास भोईटे यांनी लिहिलेल्या ‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे मुंबई उच्च न्यायालयांचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोदे, अर्थतज्ज्ञ, माजी सल्लागार IMF, नियोजन आयोग, माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार, नाटककार ज्ञानेश महाराव, विचारवंत, लेखक, कवी, कलाकार संजीव खांडेकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळे, ऍड.अनिता बाफना, राजेंद्र हुंजे, ऍड जयशेष वाणी, नरेंद्र बंडबे, कबीर नाईकनवरे, रुशाली सारंग, शरयू यादव, राहुल रानाळकर,आदी उपस्थित होते यावेळी सर्वोत्तम राष्ट्रीय अँकर व संपादक डिजिटल साहिल जोशी, सर्वोत्तम राजकीय संपादक प्रिंट.मिडिया यदु जोशी, सर्वोत्तम संपादक टीव्ही व सर्वोत्तम अँकर, स्पेशल शो सरिता कौशिक, सर्वोत्तम रिपोर्टर, पश्चिम महाराष्ट्र रवींद्र कांबळे आणि सर्वोत्तम रिपोर्टर, कोकण विकास गावकर यांच्या सह राज्यातील माध्यम क्षेत्रातील प्रतिभावंतांचा मुक्तपीठ मार्फत सन्मान करण्यात आला.

 मुक्तपीठ सन्मान पुरस्कार – २०२६ :-

सर्वोत्तम राष्ट्रीय अँकर व संपादक डिजिटल साहिल जोशी, सर्वोत्तम राजकीय संपादक प्रिंट.मिडिया यदु जोशी, सर्वोत्तम संपादक टीव्ही व सर्वोत्तम अँकर, स्पेशल शो सरिता कौशिक, सर्वोत्तम अँकर विशाल परदेशी, सर्वोत्तम संवेदनशील अँकर प्रियंका लाठी, सर्वोत्तम आऊटपूट विभाग अजय सोनवणे, सर्वोत्तम इनपूट विभाग शिवाजी शिंदे, सर्वोत्तम लढवय्या पत्रकार मंदार गोंजारी, सर्वोत्तम रिपोर्टर बाळासाहेब पाटील, सर्वोत्तम रिपोर्टर, पश्चिम महाराष्ट्र रवींद्र कांबळे, सर्वोत्तम रिपोर्टर, कोकण विकास गावकर, सर्वोत्तम ग्राफिक्स डिझायनर अनिल सारंगले, सर्वोत्तम व्हिडीओ एडिटर प्रशांत वराडकर, सर्वोत्तम व्हिडीओ जर्नलिस्ट प्रवीण पाटील, सर्वोत्तम पीसीआर हेड संजय पिलगर, सर्वोत्तम प्रोडक्शन प्रणाली तळवणेकर, सर्वोत्तम ब्युरो चीफ गजानन उमाटे, सर्वोत्तम रिपोर्टर, मराठवाडा सुमीत पवार, सर्वोत्तम रिपोर्टर, महामुंबई संतोष पाटील, सर्वोत्तम रिपोर्टर, उत्तर महाराष्ट्र निखिल रोकडे या राज्यातील माध्यम क्षेत्रातील प्रतिभावंतांचा मुक्तपीठ मार्फत सन्मान करण्यात आला. आणि मुक्तपीठ टीमच्या अपेक्षा सकपाळ, रोहिणी ठोंबरे, सुश्रुषा जाधव, गौरव साळी यांचा मुक्तपीठ टीम सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!