कळसुलीतील उ.बा.ठा च्या कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश
कणकवली प्रतिनिधी कळसुलीतील उ.बा.ठा च्या कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांचा कळसुली विभागात चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश कणकवली…
पुढे वाचाबाजारपेठेत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पायी चालत आमदारांनी घेतली मतदारांची भेट
कणकवली प्रतिनिधी आम. नितेश राणे यांनी व्यापारी व नागरिकांशी साधला संवाद..बाजारपेठेत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पायी चालत आमदारांनी घेतली मतदारांची भेट आम. नितेश…
पुढे वाचाकनेडी हायस्कूलची श्रेया महाडिक राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
कनेडी हायस्कू कनेडी लच्या श्रेया महाडीकची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड ती राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कनेडी हायस्कूलचा कॅरम मधील दबदबा कायम. क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे…
पुढे वाचासंदेश पारकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडणार.
देवगड प्रतिनिधी देवगड कॉलेजनाका येथे 17 नोव्हेंबर सायंकाळी चार वाजता जाहीर सभा; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना सुषमा अंधारे यांच्या सभांमुळे भगवे वातावरण संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे…
पुढे वाचाभाजपा व महायुतीच्या जाहिरातींवर आक्षेप असेल तर तुमच्या मुखपत्रात छापू नका.नितेश राणे
कणकवली प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांना उद्योजक अदाणी एवढे खटकत असतील तर त्यांचं विमान कसे घेता भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी केला सवाल भाजपा व महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातींवर…
पुढे वाचाकणकवलीच्या माजी नगराध्यक्षा सायली संजय मालंडकर यांचे निधन
कणकवली प्रतिनिधी ( 14 नोव्हेंबर 2024) कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा आणि समाजसेवक संजय मालकर यांच्या पत्नी कणकवली येथील रहिवासी सायली संजय मालंडकर (वय ५२) यांचे गुरुवारी 14 नोव्हेंबर 2024 सायंकाळी…
पुढे वाचासिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश









