कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा सायली संजय मालंडकर यांचे निधन

कणकवली प्रतिनिधी ( 14 नोव्हेंबर 2024)

कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा आणि समाजसेवक संजय मालकर यांच्या पत्नी कणकवली येथील रहिवासी सायली संजय मालंडकर (वय ५२) यांचे गुरुवारी 14 नोव्हेंबर 2024 सायंकाळी गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

गेली काही दिवस सायली या आजारी होत्या. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार करून पुढील उपचारासाठी बांबुळी येथे हलविण्यात आले होते.
कणकवलीच्या महिला नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. कणकवली शहरातील सामाजिक व राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचा मोठा सहभाग होता.
कणकवली नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष असताना त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. सोबतच कणकवली शहरातील मंडळातील महिलांच्या विविध ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह असणाऱ्या त्या महिला होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते , राजकीय शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले , सिनेसृष्टीतील कलाकार , सध्या रिक्षा व्यवसायिक संजय मालंडकर यांच्या त्या पत्नी होत.

त्यांच्यावर उद्या सकाळी दहा वाजता कणकवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दिर, जाव, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

​वैचारिक अधिष्ठान समाज परिवर्तनाचा आधार विचारवंत. ओहोळ ​द बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न ​सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी: “आम्हाला आमचे आंदोलन, संघर्ष किंवा राजकारण…

पुढे वाचा

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

नाटळ मतदारसंघ दुष्काळ परिस्थिती जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत ​सांगवे तालुक्यात उद्भवलेली दुष्काळ सदृश परिस्थिती, शेतीचे झालेले नुकसान, ई-पीक नोंदणी आणि आगामी संभाव्य पाणीटंचाई या गंभीर विषयांवर तातडीने उपाययोजना…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश
error: Content is protected !!