ताजी बातमी
कणकवली तालुका ‘आत्मा’ समिती अध्यक्षपदी आनंद उर्फ बंडू ठाकूर यांची निवड!राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; झारापमध्ये सहा महिन्यांपासून ठेकेदारांची बिले रखडली! हरित व स्वच्छ संकल्पनेतील विकासकामांच्या बिलांवरून ग्रामस्थ संतप्त; ग्रामसभेत ग्रामसेवकाना जाब.सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवरशिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगताकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादनकणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधाराविद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रेवर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा

महत्वाची बातमी

Today Post

Today Update

कणकवली येथे श्री चेस अॅकॅडमी मार्फत मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण

कणकवली प्रतिनिधी   श्री चेम अॅकॅडमी कणकवली शिवाजीनगर येथे बुद्धिवळ प्रशिक्षण रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी आयोजित केलेले आहे. जिल्हास्तरीय 16 वर्षाखालील मुले-मुली यात सहभाग घेऊ शकतात सदर प्रशिक्षण सकाळी…

पुढे वाचा

फोंडा घाटात इंधन वाहतूक करणारा टँकर पेटला

सिंधुदुर्ग फोंडा घाट फोंडा घाटाच्या वळणावर इंधन वाहतूक करणारा टँकर अपघात ग्रस्त होऊन पेटला असून भरलेला टँकर असल्याने आगीने केले रौद्ररूप धारण केले आहे.  कोल्हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम…

पुढे वाचा

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे Cyber सायबर भान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

कट्टा (तालुका मालवण    वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे Cyber सायबर भान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन… आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रचंड प्रगती बरोबरच त्यातून निर्माण झालेले धोके…

पुढे वाचा

जगप्रसिद्ध देवगड हापूस सांगली मार्केटमध्ये पहिली पेटी 2,500 रुपये डझन

कणकवली प्रतिनिधी जगप्रसिद्ध देवगड हापूस आंबा सांगली मार्केटमध्ये, नामदेव धुरी आणि राजाराम धुरी या कुणकेश्वर येथील बागायतदारांची पहिली आंब्याची पेटी 2500 रुपये डझन देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील आंबा बागायतदार…

पुढे वाचा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सावंत फौंडेशन संचलित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र आणि गोवा सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विधमाने विज्ञान सहल :

कणकवली प्रतिनिधी सावंत फौंडेशन संचलित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र आणि गोवा सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विधमाने विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विज्ञान सहल  कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सावंत फौंडेशन संचलित…

पुढे वाचा

फोंडाघाट श्रीमाऊली देवस्थानचे दोन मानकरी मोहरे हरपले —

श्रीधर लाड व हर्षद लाड यांचे दुःखद निधन !फोंडाघाट श्रीमाऊली देवस्थानचे दोन मानकरी मोहरे हरपले — फोंडाघाट श्री माऊली देवस्थानचे मानकरी कुटुंबातील, श्रीधर भिकाजी लाड (८०वर्षे) यांचे वार्धक्यातील आजारपणामुळे, तर…

पुढे वाचा

सुनील तळेकर ट्रस्टचे लोकोपयोगी काम आश्वासक : डॉ. मिलिंद कुलकर्णी

कणकवली प्रतिनिधी  रक्तदान शिबिरात 37 दात्यांचे रक्तदान : महिलांचा मोठा सहभाग जिल्ह्यातील काही मोजक्या संस्थांपैकी तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे काम लोकोपयोगी आणि आश्वासक आहे. आपल्या कामात सातत्य ठेवत…

पुढे वाचा

लवकरच चिपी विमानतळावरुन पुन्हा विमान झेपावणार : खा.नारायण राणे यांचे प्रयत्न यशदायी.

कणकवली प्रतिनिधी मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवेच्या पुनरारंभासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा.नारायण राणे यांनी दिले निवेदन लवकरच चिपी विमानतळावरुन पुन्हा विमान झेपावणार  चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु…

पुढे वाचा

भजनमहर्षी बुवा चिंतामणी पांचाळ यांच्या स्मारकास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसकडून 50,000 रुपयांची रोख देणगी.

कुडाळ प्रतिनिधी 18 जानेवारी 2025 रोजी भजनमहर्षी बुवा चिंतामणी पांचाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त होणार स्मारकाचे अनावरण. बुवा चिंतामणी पांचाळ यांच्या स्मारकास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसकडून 50,000 रुपयांची रोख देणगी.…

पुढे वाचा

कणकवलीत १ डिसेंबर ला “एक दिवस छोटयांसाठी खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन -समीर नलावडे

कणकवली    (प्रतिनिधी)           कणकवली येथील समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने कणकवली शहरातील चौंडेश्वरी मंदिर नजिक गणपती साना येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही “एक दिवस छोटयांसाठी “खाऊ…

पुढे वाचा

हे विसरू नका

कणकवली तालुका ‘आत्मा’ समिती अध्यक्षपदी आनंद उर्फ बंडू ठाकूर यांची निवड!
राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; झारापमध्ये सहा महिन्यांपासून ठेकेदारांची बिले रखडली!  हरित व स्वच्छ संकल्पनेतील विकासकामांच्या बिलांवरून ग्रामस्थ संतप्त; ग्रामसभेत ग्रामसेवकाना जाब.
सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर
शिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता
कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!
पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?
error: Content is protected !!