कणकवली प्रतिनिधी

श्री चेम अॅकॅडमी कणकवली शिवाजीनगर येथे बुद्धिवळ प्रशिक्षण रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी आयोजित केलेले आहे. जिल्हास्तरीय 16 वर्षाखालील मुले-मुली यात सहभाग घेऊ शकतात सदर प्रशिक्षण सकाळी १० वाजता सुरू होईल. प्रशिक्षणात बुद्धिबळ बेसिक माहिती तसेच ज्यांचे बेसिक कोर्स झाला असेल त्यांना प्रशिक्षणाबाबत ॲडव्हान्स माहिती दिली जाईल.
सदर श्री चेस मॅकॅडमी मार्फत गेल्या 15 वर्षात अनेक उपक्रम राबवित आहेत. त्या उपक्रमात सहभागी होत अनेक मुलानी बुद्धिबळात विविध स्तरांवर प्राविण्य दाखविले आहे. काही मुलांनी बुिद्धबळ मानांकन (रेटिंग ग) प्राप्त केले आहे. सदर उपक्रमात तालुका व जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन विविध शाळांमध्ये बेसिक बुद्धिबळ मार्गदर्शन, बुद्धिबळांतील तज्ञ खेळाडूचे मार्गदर्शन यांचा समावेश होतो.
बुद्िधबळाचे असणारे विविध फायदे ओळखून पालकानीं आपल्या मुलांना निश्चितच या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा व असे अॅकॅडमी: मार्फत आवाहन केले आहे.
————————-प्रशिक्षण स्थळ :
रविवार दिनांक 8 डिसेंबर 24.शिवाजी नगर, ४ थी गल्ती कणकवली येथे असून अधिक माहितीसाठी व्हाटसअप क्रमांक 9422-381949 या वर संपर्क साधावा, सदर प्रशिक्षण मोफत आहे








