महादेवाचे केरवडे येथील डांगी कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन
कुडाळ प्रतिनिधी महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे डांगी कुटुंबियांवर…
पुढे वाचावैभववाडी न. पं. मधील उबाठाचे नगरसेवक रणजीत तावडे यांचा भाजपात प्रवेश
वैभववाडी प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतरही आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत उबाठा सेनेला दे धक्का बाबा तावडे,अभिजित तावडे यांनीही घेतला भाजपचा झेंडा हाती वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे…
पुढे वाचासंस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ
कणकवली प्रतिनिधी हिंदू धर्माला,देवदेवतांना आणि हिंदू धर्म ग्रंथांना मान्य असलेल्या संस्कृत भाषेतून आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेतली. आज विधिमंडळात झालेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी नितेश राणे यांनी संस्कृत भाषेत…
पुढे वाचास्वामीराज प्रकाशन आयोजित एकल नाट्य महोत्सव ७ जानेवारी रोजी
कणकवली प्रतिनिधी मुंबई: स्वामीराज प्रकाशन या संस्थेने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने एकल नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. मुंबई, पुणे, जळगाव, अहिल्यानगर आणि गोवा येथील आठ नाटके या महोत्सवात…
पुढे वाचाचिवला बीच मालवण येथे २१, २२ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना प्रवेश फी मध्ये सवलतीसाठी निवेदन
महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच मालवण येथे २१, २२ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग…
पुढे वाचाविद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत एनडीआरएफ टिम मार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
कणकवली प्रतिनिधी कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जिल्हा व्यवस्थापन व तहसिलदार कणकवली यांच्या मार्फत एनडीआरएफ टीम प्रशालेत येऊन सर्व विद्यार्थांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण कसे करावे यांचे प्रशिक्षण प्रात्याक्षिकासह विद्यार्थांना दिले…
पुढे वाचामाध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दप्तराविना शाळा या निमित्ताने प्रशालेत लाठी-काठी प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन
कणकवली प्रतिनिधी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दप्तराविना शाळा या निमित्ताने प्रशालेत लाठी-काठी प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री.…
पुढे वाचाआंब्रड, कसाल, पावशी विभागात मा. आ. वैभव नाईक यांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी
कुडाळ प्रतिनिधी माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी कुडाळ तालुक्यातील आंब्रड, कसाल, पावशी या जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. शेवटचा नागरिक…
पुढे वाचासिंधुदुर्ग शिवसेनेने बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा केला निषेध….!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी ओरोस येथे वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर,सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग शिवसेनेने बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा केला निषेध….! बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असून…
पुढे वाचाकवी सफरअली इसफ यांना इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचा वसंत- कमल काव्य पुरस्कार …
सिंधुदुर्ग प्रतिनिधी कवी सफरअली इसफ यांना इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचा वसंत- कमल काव्य पुरस्कार …5 जानेवारी रोजी इचलकरंजी येथे कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या हस्ते होणार गौरव इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर…
पुढे वाचाकणकवली तालुका ‘आत्मा’ समिती अध्यक्षपदी आनंद उर्फ बंडू ठाकूर यांची निवड!

राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; झारापमध्ये सहा महिन्यांपासून ठेकेदारांची बिले रखडली! हरित व स्वच्छ संकल्पनेतील विकासकामांच्या बिलांवरून ग्रामस्थ संतप्त; ग्रामसभेत ग्रामसेवकाना जाब.

सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर

शिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता




कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!
पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?
पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली - पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे
वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा







