लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवलच्यां रक्तदान शिबिरास 52 रक्तदात्यानी केल रक्तदान
कणकवली / प्रतिनिधी : लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे काम आदर्शवत -डॉ.दिलीप घाडी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न कणकवली…
पुढे वाचासंजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन
संजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन कवी अजय कांडर, प्रा.सीमा हडकर, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थित फोंडाघाट येथील प्रसिद्ध लेखक आणि कवी संजय तांबे यांच्या ‘समाजभान’…
पुढे वाचानितेश राणेंचा २२ डिसेंबरला सिंधुदुर्गात महायुतीच्या वतीने स्वागत आणि कणकवलीत भाजपच्या वतीने नागरी सत्कार
कणकवलीत भाजपच्या वतीने नितेश राणेंचा नागरी सत्कार. २२ डिसेंबरला सिंधुदुर्गात महायुतीच्या वतीने होणार स्वागत! भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँक अध्यक्ष यांची माहिती कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी…
पुढे वाचासावंत फौंडेशन आणि गोवा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित”विज्ञान सहल” प्रेरणादायी
कणकवली प्रतिनिधी सावंत फौंडेशन संचलित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र ,कळसुली आणि गोवा विज्ञान केंद्र,मिरामार संयुक्तरित्या आयोजित कार्यक्रम “विज्ञान सहल” सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, आणि वैभववाडी तालुक्यातील एकूण 15 शाळांन 21…
पुढे वाचामहाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कणकवली/जानवली गावचे सुपुत्र दत्ताजी राणे यांचे सोमवारी पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले
कणकवली प्रतिनिधी राज्याचे माजी तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे निधन महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे सोमवारी पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले 1995 मधील…
पुढे वाचाकणकवलीतील प्रसिद्ध बिल्डर उदय पवार यांच्या बिल्डिग्ला शॉर्ट सर्किटने आग लागून नुकसान
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली सोंगेवडी येथिल बांधकाम व्यावसायिक उदय लवू पवार यांच्या कणकवली सोनगेवाडी येथील कृपासावली या बंगल्याला शॉर्ट सर्किट ने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने…
पुढे वाचाकणकवलीत ९ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत भव्य कणकवली पर्यटन महोत्सव – समीर नलावडे
कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणा रा कणकवली पर्यटन महोत्सव ९ जानेवारी ते १२ या कालावधीत होणार इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग…
पुढे वाचाआमदार नितेश राणेंना मंत्रीपद मिळाल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण -प्रभाकर सावंत
आमदार नितेश राणेंना मंत्रीपद मिळाल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण -प्रभाकर सावंत माझी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पक्षाला बळकटी देऊन वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील… आमदार नितेश राणे यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे…
पुढे वाचावैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करावी
कणकवली प्रतिनिधी वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्याचं ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आवाहन वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक…
पुढे वाचाआभाळमाया ग्रुपच्या भव्य रक्तदान शिबिरास मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती
मालवण प्रतिनिधी आभाळमाया ग्रुपच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे मा. आ . वैभव नाईक यांनी कौतुक करत आभाळमाया ग्रुपच्या भव्य रक्तदान शिबिरास भेट दिली.सहकार महर्षी प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त चॅरिटेबल…
पुढे वाचाकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!

पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?

पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली - पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा















