आमदार नितेश राणेंना मंत्रीपद मिळाल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण -प्रभाकर सावंत

आमदार नितेश राणेंना मंत्रीपद मिळाल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण -प्रभाकर सावंत

 

माझी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पक्षाला बळकटी  देऊन वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील…

 

आमदार नितेश राणे यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि जिल्ह्यातील भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण आहे. याचा फायदा निश्चितच येणाऱ्या काळात होणार आहे. असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
दरम्यान मावळते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ते पक्षाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील आणि शतप्रतिशत भाजप हे स्वप्न साकार करतील, असा आशावाद सावंत यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

 

संबंधित पोस्ट

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा

कणकवली पत्रकार संघ आर्ट ऑफ लिव्हिंग  श्रमदान ,वनराई बंधारा पाणी अडवा , पाणी जिरवाची घोषणाबाजी ; हुंबरट येथे जलसंधारणासाठी दोन्ही संस्थांचा पुढाकार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर…

पुढे वाचा

विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे

विद्यार्थ्यांसाठी संदीप चौकेकर  दातृत्वाचा आदर्श  संजय आग्रे ​शिरवल येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; ‘ ​कणकवली (प्रतिनिधी): “आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे

वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा

वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा
शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
error: Content is protected !!