ताजी बातमी
सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवरशिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगताकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादनकणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधाराविद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रेवर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळाशिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

महत्वाची बातमी

Today Post

Today Update

भारतीय जनता पक्ष हा विचार आहे.पदापुरता सिमित ठेवु नका -प्रमोद जठार

भाजप पक्षवाढीसाठी विशाल मन ठेवा सावंतवाडी (प्रतिनिधी)   भाजप कार्यकर्ते राष्ट्राचा आणि संस्कृतीचा विचार करतात.हि पदांसाठी कार्यालयासाठी लढाई नाही.भाजप वाढीसाठी प्रत्येक घर कार्यालय व्हावे.पक्षाचे काम निष्ठेने करा. आपण कुणाचे स्पर्धक…

पुढे वाचा

दोडामार्गात आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत

  सिंधुदुर्ग दौऱ्याची सुरुवात; भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत दोडामार्ग : विधानपरिषद आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता दोडामार्ग तालुक्याला त्यांच्या स्वागताचा…

पुढे वाचा

आमदार प्रमोद जठार यांचे मोपा विमानतळावर आगमन

आमदार प्रमोद जठार यांचे मोपा विमानतळावर आगमन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत दोडामार्ग :   विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले प्रमोद जठार…

पुढे वाचा

आमदार प्रमोद जठार 7व 8 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

  विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन सिंधुदुर्गlत ठीक ठिकाणी होणार जठार यांचे स्वागत कणकवली :        भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधान…

पुढे वाचा

महाराष्ट्र live चे विराज गोसावी यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार”पुरस्कार

– कणकवली सोजाई आदिवासी महिला स्वीकास फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व काव्य संमेलन २०२६ मध्ये कणकवलीचे पत्रकार श्री. विराज विठोबा गोसावी यांना ‘आदर्श…

पुढे वाचा

नगराध्यक्ष संदेश पारकरांकडून राजू राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

  कणकवली (प्रतिनिधी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना समन्वयक राजू राठोड आणि चेतन पाटील यांचा वाढदिवस कणकवली येथील लक्ष्मी टॉकीज चौकात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कणकवलीचे…

पुढे वाचा

तुळशीदास रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळच्या संचालक पदी  नियुक्ती.

कणकवली :  कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्गचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी निवड करण्यात आली आहे. कोकण महसूली विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर…

पुढे वाचा

कळसुली जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स निकाल शंभर %

कळसुली ज्युनि. कॉलेजचा HSC परीक्षेचा १००% निकाल* कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा उच्च माध्य. शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२…

पुढे वाचा

कणकवली उपजिल्हा रुग्णालय आरोग्य यंत्रणा सुधारणेसाठी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर आक्रमक…

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबवा. हे रुग्णालय केवळ ‘रेफर सेंटर’ असता कामा नये, येथे रुग्णांना योग्य सेवा मिळालीच पाहिजे, अशा शब्दांत…

पुढे वाचा

_पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न_

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री नितेश राणे  • आंबा पिक संरक्षणासाठी AI आणि ड्रोन प्रणालीचा वापर_ _• सेवा पंधरवडा अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप_ • जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वितरण…

पुढे वाचा

हे विसरू नका

सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर
शिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता
कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!
पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?
पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली  ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
error: Content is protected !!