कणकवली (प्रतिनिधी)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना समन्वयक राजू राठोड आणि चेतन पाटील यांचा वाढदिवस कणकवली येथील लक्ष्मी टॉकीज चौकात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राजू राठोड यांना 39 व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पाठिंबा दिला.

या कार्यक्रमाला संजय खांडेकर, सचिन पोळ, वैभव मालंडकर, बबली राणे, किशोर जाधव, पराग पवार, बच्चू कांबळे, समीर राजपूत, प्रसाद भंडारी, सिद्धेश राजपूत, अभी पवार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








