भारतीय जनता पक्ष हा विचार आहे.पदापुरता सिमित ठेवु नका -प्रमोद जठार

भाजप पक्षवाढीसाठी विशाल मन ठेवा

सावंतवाडी (प्रतिनिधी)

भाजप कार्यकर्ते राष्ट्राचा आणि संस्कृतीचा विचार करतात.हि पदांसाठी कार्यालयासाठी लढाई नाही.भाजप वाढीसाठी प्रत्येक घर कार्यालय व्हावे.पक्षाचे काम निष्ठेने करा. आपण कुणाचे स्पर्धक नाही, विशाल मन पाहिजे.
भाजपच्या यात्रेत सामील व्हा,जे आलेत त्यांचा सन्मान करा आणि त्यांना घडवा.पक्षात जूने नवे कोणी नाही.जे असतील तसे घ्या.आणि त्यांना घडवा.सावंतवाडीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली.
शत प्रतिशत भाजप करण्यासाठी विशाल मन ठेवा.देशासाठी काम करा.विशाल परब ला भविष्यात चांगले पद मिळेल.असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी केले.

      सावंतवाडी येथे भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या संपर्क कार्यालयात बोलत होते.

यावेळी प्रमोद जठार यांचा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याला गुरु माना.महिलांच्या संरक्षणासाठी भाजपचा कार्यकर्ता बिग्रेडर म्हणून राहिल.असे त्यांनी सांगितले.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!