ताजी बातमी
सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवरशिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगताकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादनकणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधाराविद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रेवर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळाशिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

महत्वाची बातमी

Today Post

Today Update

देवगड एसटी आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘जिजाऊ’ बसेस; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 ५ नवीन ‘जिजाऊ’ बसेस; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ​देवगड: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड एसटी आगाराला प्रवाशांच्या सेवेसाठी पाच नवीन अत्याधुनिक ‘जिजाऊ’ बसेस प्राप्त झाल्या आहेत. या नवीन बससेवेचे लोकार्पण आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

पुढे वाचा

देवगडमध्ये पर्यावरणास हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ देणार नाही; पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

 पर्यावरणास हानी  प्रकल्प येऊ देणार नाही; पालकमंत्री नितेश राणे  ​देवगड: “देवगडमध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प आम्ही येऊ देणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका घेतली जाणार…

पुढे वाचा

कणकवली शहर भाजप आयटी सेलच्या सहसंयोजकपदी स्वप्नील वर्दम यांची नियुक्ती

​शहर भाजप आयटी सेल सहसंयोजक स्वप्नील वर्दम  नियुक्त ​कणकवली: ​भारतीय जनता पार्टीच्या कणकवली शहर मंडल समितीमध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली तालुक्यातील शिवडाव गावचे सुपुत्र आणि पक्षाचे निष्ठावंत…

पुढे वाचा

🔴अमित कदम यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार

🔴अमित कदम सत्कार  पालकमंत्री नितेश राणे  🔴खासदार नारायण राणे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे अमित कदम यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी   फोंडाघाट/वार्ताहर आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत…

पुढे वाचा

कणकवलीच्या विकासात महिलांचा सहभाग मोलाचा; ‘कनकसिंधू’ शहर स्तर संघाला सर्वतोपरी मदत करणार – सुशांत नाईक

विकासात महिलांचा सहभाग  ‘कनकसिंधू’  संघ    सुशांत नाईक-मदतीचा हात ​सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; विविध उपक्रमांचा आढावा ​कणकवली:      “कनकसिंधू शहर स्तर संघाची वाटचाल अतिशय कौतुकास्पद आहे. महिलांनी…

पुढे वाचा

सावंतवाडीत शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक; शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा संघटना वाढीवर भर

​ शिवसेना (उबाठा)  शिवसेना जिल्हाप्रमुख- वैभव नाईक संघटना वाढीवर भर ​सावंतवाडी:        शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज सावंतवाडी येथील विश्रामगृहात पार…

पुढे वाचा

कणकवलीच्या नाटळ विभागप्रमुखपदी गुरुनाथ पेडणेकर यांची नियुक्ती; वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 नाटळ शिवसेना -विभाग प्रमुख  गुरुनाथ पेडणेकर वैभव नाईक हस्ते नियुक्तीपत्र ​कणकवली:           शिवसेना (नाटळ शिवसेना -विभाग प्रमुख बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे कणकवली तालुक्यातील नाटळ विभागप्रमुख पदाची जबाबदारी…

पुढे वाचा

पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त १२ हजार भाजीपाला रोपांचे मोफत वाटप

पालकमंत्री नितेशजी राणे    वाढदिवसानिमित्त १२ हजार भाजीपाला रोपांचे मोफत वाटप मनोज राव राणे जि प सदस्य कणकवली प्रतिनिधी      महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

पुढे वाचा

मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’उभारणार ; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

 ‘मालवणी भवन’उभारणार  पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मराठी भाषेचा मालवणी भाषा ही अविभाज्य घटक त्याचे संवर्धन करणार कोकणातील मालवणी भाषा व संस्कृतीला मिळणार नवे व्यासपीठ मुंबई : मालवणी ही…

पुढे वाचा

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेजमध्ये दहावी-बारावी परीक्षेच्या १०० टक्के निकालातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेजमध्ये दहावी-बारावी परीक्षेच्या १०० टक्के निकालातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न कळसुली,           कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज…

पुढे वाचा

हे विसरू नका

सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर
शिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता
कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!
पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?
पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली  ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
error: Content is protected !!