पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त १२ हजार भाजीपाला रोपांचे मोफत वाटप

पालकमंत्री नितेशजी राणे   

वाढदिवसानिमित्त

१२ हजार भाजीपाला रोपांचे मोफत वाटप

मनोज राव राणे जि प सदस्य

कणकवली प्रतिनिधी

     महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या माध्यमातून हरकुळ खुर्द व भिरवंडे गांधीनगर येथे भव्य भाजीपाला रोप वाटप उपक्रम राबविण्यात आला.

उपक्रमांतर्गत हरकुळ खुर्द व भिरवंडे गांधीनगर येथे सुमारे ६५० कुटुंबांना तब्बल १२ हजार भाजीपाला रोपे मोफत वितरित करण्यात आली. ग्रामीण भागात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, प्रत्येक कुटुंबाने स्वतःच्या परसबागेत ताजा व रसायनमुक्त भाजीपाला पिकवावा तसेच घरगुती पोषणमूल्य वाढविण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी *हरकुळ खुर्द* येथे माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत,जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, सरपंच राजन रासम, उपसरपंच सर्वेश दळवी,सोसायटी चेअरमन धोंडी रासम,महेंद्र डीचवलकर,संजय रावले,शक्ती केंद्रप्रमुख राजा डीचवलकर,अविनाश रासम ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रासम,महेश दळवी,शंकर घाग,तंटामुक्ती अध्यक्ष समीर सावंत, बूथ अध्यक्ष आशू रासम,श्यामसुंदर रासम, संतोष हुले व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच *भिरवंडे गांधीनगर* येथे उपसरपंच राजेंद्र सावंत,माजी सरपंच शेखर सावंत,पत्रकार आबा सावंत, तुषार सावंत,ग्रामपंचायत सदस्य सुनिता सावंत,प्रसन्न सावंत,विनिता सावंत,मंजुषा बोभाटे,बचत गट अध्यक्षा सीमा सावंत,भाजपा सोशल मीडिया प्रमुख सुधीर सावंत,बाबाजी सावंत, रघुनाथ सावंत,दिगंबर गावडे,माजी सरपंच शांती मेस्त्री,सदानंद सावंत हेमंत सावंत,अनिता सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!