कणकवलीच्या नाटळ विभागप्रमुखपदी गुरुनाथ पेडणेकर यांची नियुक्ती; वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 नाटळ शिवसेना -विभाग प्रमुख 

गुरुनाथ पेडणेकर

वैभव नाईक हस्ते नियुक्तीपत्र

​कणकवली:

          शिवसेना (नाटळ शिवसेना -विभाग प्रमुख बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे कणकवली तालुक्यातील नाटळ विभागप्रमुख पदाची जबाबदारी गुरुनाथ पेडणेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गुरुनाथ पेडणेकर यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

​        नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. यावेळी गुरुनाथ पेडणेकर यांनी पक्षाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले असून, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

​यावेळी प्रमुख उपस्थिती:

या कार्यक्रमाप्रसंगी कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, तालुका संघटक राजू राठोड, शहरप्रमुख महेश कोदे, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, तेजस राणे, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री उपस्थित होते.

​तसेच हरकूळ बुद्रुक विभागप्रमुख ओमप्रकाश तामाणेकर, आपा तावडे, बबली राणे, सुनील गावकर, चेतन गुरव, प्रतीक रासम, फैयाज खान, आनंद महाडेश्वर, मोहन तांबे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!