ताजी बातमी
कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादनकणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधाराविद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रेवर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळाशिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रमअवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवासकणकवलीत ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ प्रदर्शन व खरेदी मेळ्याचे शानदार उद्घाटन!

महत्वाची बातमी

Today Post

Today Update

कणकवलीत बोगस मतदार नोंदणीप्रकरणी खळबळ; नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा १५ ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा

कणकवलीत बोगस मतदार नगराध्यक्ष संदेश पारकर  १५ ऑगस्टला आमरण उपोषण  ​कणकवली : कणकवली शहर मतदारयादीतील बोगस व दुबार मतदार नोंदणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही बोगस नोंदणी रोखण्यासाठी…

पुढे वाचा

शिवडाव माध्यमिक विद्यालयात उत्साहात मोफत वह्या वाटप; शिक्षणासाठी कुठलीही तडजोड होणार नाही – संदेश (गोट्या) सावंत

शिवडाव माध्यमिक विद्यालय मोफत वह्या वाटप; शिक्षणासाठी तडजोड  नाही – संदेश (गोट्या) सावंत कणकवली, दि. ४ ऑगस्ट : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.…

पुढे वाचा

कणकवलीत सुसज्ज भाजी मार्केट उभारणीसाठी महसूल विभागाची जागा नगरपंचायतीकडे वर्ग करण्याची मागणी

महसूल विभागाची जागा नगरपंचायतीला मिळावी  समीर नलावडे ​कणकवली : कणकवली नगरपंचायत हद्दीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील जुन्या भाजी मार्केटचा विस्तार करण्यासाठी, लगतची महसूल विभागाची जागा नगरपंचायतीकडे वर्ग करावी, अशी मागणी…

पुढे वाचा

जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे : मंत्री नितेश राणे

जनतेच्या हिताचे निर्णय   मंत्री म्हणजे बावनकुळे : मंत्री नितेश राणे ‘महसूल पर्व’ उपक्रमाचा गौरव; सिंधुदुर्गात उद्योग, पर्यटन प्रकल्पांना महसूल विभागाचे भक्कम सहकार्य असल्याचे प्रतिपादन बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो; तरुण…

पुढे वाचा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजना’ सह-अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदीप साटम यांचl सत्कार 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे   ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजना’ सह-अध्यक्ष संदीप साटम सत्कार  ​कणकवली | विशेष वृत्त: ​महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते, भाजपचे सिंधुदुर्ग…

पुढे वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसुली व नगररचना विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात महसूलमंत्र्यांकडे निवेदन; सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश कदम यांचा आक्रमक पवित्रा

महसुली व नगररचना विभाग अनागोंदी कारभाराविरोधात महसूलमंत्र्यांना निवेदन; सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश कदम आक्रमक  ​कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमी अभिलेख आणि इतर महसूल कार्यालयांमध्ये रिक्त पदांची तीव्र टंचाई, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि ऑनलाइन…

पुढे वाचा

कणकवलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून महसूल मंत्र्यांचे स्वागत

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’  नगराध्यक्ष संदेश पारकर  महसूल मंत्र्यांचे स्वागत ​कणकवली | ३ ऑगस्ट: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत…

पुढे वाचा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे   राष्ट्रवादी काँग्रेस अबिद नाईक ​ कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सरकारच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा महसूल…

पुढे वाचा

सिंधुदुर्गात लँड टायटलिंग कायदा लागू करून प्रत्येक मालमत्तेला मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

 लँड टायटलिंग कायदा  मालमत्तेला  ‘प्रॉपर्टी कार्ड’: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे   ​कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला ‘प्रॉपर्टी कार्ड’ देणारी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी २००…

पुढे वाचा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक सहकाराच्या बळावर जिल्ह्याला समृद्ध करणार: मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक सहकाराच्या बळावर समृद्धी  अध्यक्ष…मनीष दळवी ​प्रधान कार्यालयात अध्यक्ष मनीष दळवी यांचा ४५वा वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न. ​गेल्या साडेचार वर्षांत बँकेचा व्यवसाय, नफा आणि उत्पन्नात दुप्पट…

पुढे वाचा

हे विसरू नका

कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!
पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?
पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली  ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे
वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा
error: Content is protected !!