झाराप ग्रामपंचायतीच्या राजकारणात ट्विस्ट; अविश्वास ठरावानंतरही सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांचा ‘दिलासा’
ग्रामपंचायतीच्या राजकारणात ट्विस्ट; अविश्वास ठरावानंतरही सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांचा ‘दिलासा’ कुडाळ: झाराप ग्रामपंचायतीतील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून, सरपंच दक्षता मेस्त्री यांच्याविरोधात पारित केलेल्या अविश्वास ठरावानंतरही त्यांना…
पुढे वाचाकळसुलीत गवारेड्याची रिक्षेला जोरदार धडक; सुदैवाने चालक बचावला
रिक्षाला जोरदार धडक; सुदैवाने चालक बचावला वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी कणकवली | प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील कळसुली परिसरात गव्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,…
पुढे वाचाभिरवंडे गावातील शेतकऱ्यांना सतीश सावंत यांच्या हस्ते मोफत हळद बियाणे वाटप
हळद बियाणे वाटप ____ भिरवंडे, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी हंगामात लागवडीसाठी मोफत हळद बियाणे वाटप शेतकरी सेवा…
पुढे वाचाखारेपाटणच्या कलाविश्वाचा मानबिंदू: रमेश जामसंडेकर यांच्या फोटोग्राफीतील प्रदीर्घ प्रवासाचा गौरव
एक स्वच्छंदी व्यक्तिमत्व…सन्मा. रमेश जामसंडेकर… खारेपाटण: एखाद्या व्यवसायाला केवळ अर्थार्जनाचे साधन न मानता, त्यातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि तंत्रज्ञानासोबत स्वतःला नेहमी अपडेट ठेवणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे रमेश विष्णू जामसंडेकर. खारेपाटणसारख्या…
पुढे वाचाझारापच्या प्रगतीला ब्रेक लावणारे चेहरे उघड होणार?
झारापच्या प्रगतीला ब्रेक कुडाळ प्रतिनिधी :ता. 1 झाराप ग्रामपंचायतीत सध्या एक भन्नाट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या अंमलबजावणीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडोमिसे यांनी स्थगिती दिल्यानंतर…
पुढे वाचाजनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी_
जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी_ एकही घर वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या; नागरिकांनाही केले सहकार्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी जनगणना…
पुढे वाचाउद्याच्या सुनावणीकडे झारापचे लक्ष; सात दिवसांच्या मुदतीत सरपंच दक्षता मेस्त्री यांनी कामकाजाला दिली गती”
उद्याच्या सुनावणीकडे झारापचे लक्ष; सात दिवसांच्या मुदतीत सरपंच दक्षता मेस्त्री यांनी कामकाजाला दिली गती” कुडाळ प्रतिनिधी : झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्याविरोधात मंजूर झालेल्या अविश्वास ठरावानंतर त्यांनी सिंधुदुर्ग…
पुढे वाचाभ्रष्टाचार मुक्त,गांजा – ड्रग्ज आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्रास घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत
मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत् गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये- मंत्री नितेश राणे पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गुन्हेगारीला थारा…
पुढे वाचाशिरवल येथे स्व. विजयराव नाईक यांचा अकरावा स्मृतिदिन साजरा
स्व. विजयराव नाईक यांचा अकरावा स्मृतिदिन स्व. विजयराव विष्णू नाईक उर्फ विजयभाऊ यांचा अकरावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. मुरलीधर नाईक यांच्या हस्ते…
पुढे वाचासिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे
माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कणकवली(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या तात्पुरत्या /रोजंदारीवर लिपिक पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेऊन…
पुढे वाचासिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर

शिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता

कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!

पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?

पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली - पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन














