मराठे कृषी महाविद्यालयाच्या वतीने तळेरे येथे शेतकऱ्यांना माती परीक्षणाबाबत मार्गदर्शन
राजाराम मराठे कृषी महाविद्यालय तळेरे येथे शेतकऱ्यांना माती परीक्षण मार्गदर्शन तळेरे प्रतिनिधी ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी…
पुढे वाचाजागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळसुली येथे वृक्षारोपण; निसर्ग संवर्धनाचा संकल्प
जागतिक पर्यावरण कळसुली येथे वृक्षारोपण; निसर्ग संवर्धनाचा संकल्प कळसुली प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून कळसुळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी…
पुढे वाचाटोलधाडीविरुद्ध कोकण पेटला; जनआक्रोशाचा तिसरा दिवस!
रायगड: मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलप्लाझा येथे ‘मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’च्या नेतृत्वाखाली सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही तितक्याच तीव्रतेने सुरू आहे. महामार्गाची दुर्दशा आणि अन्यायी…
पुढे वाचाशेतकऱ्यांपेक्षा खुर्ची महत्त्वाची? झारापमध्ये सं”तप्त” प्रश्न!
आश्वासनांचा फज्जा: पावसाळा सुरू झाला असूनही घोषणा केल्याप्रमाणे बियाणे शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेले नाही. शेतकऱ्यांचा संतप्त सवाल “शेतकऱ्यांपेक्षा खुर्ची आणि राजकारण महत्त्वाचे का?” “घोषणा केवळ प्रसिद्धीसाठी होत्या का?” ग्रामपंचायत प्रशासनावर शेतकऱ्यांचा…
पुढे वाचाशब्दयात्री निकेत पावसकर: पत्रकारितेसह ‘अक्षरोत्सव’च्या माध्यमातून संस्कृतीचा जागर;
शब्दयात्री -निकेत पावसकर: ‘अक्षरोत्सव’च्या माध्यमातून संस्कृतीचा जागर; तळेरे (सिंधुदुर्ग): सिंधुदुर्गची माती अनेक गुणवंत कलावंतांची जन्मभूमी राहिली आहे. याच समृद्ध वारशाचा एक अत्यंत सक्रिय आणि…
पुढे वाचाकलमठ जि. प. सदस्या सौ. सुप्रिया संदीप मेस्त्री यांना एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी दिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
कलमठ जि. प. सदस्यl सौ. सुप्रिया संदीप मेस्त्री यांना एम्पायर ग्रुप चे संतोष चव्हाण यांच्या शुभेच्छा कलमठ: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. सुप्रिया संदीप मेस्त्री…
पुढे वाचासावंतवाडी: कारिवडेत विद्युत खांबावर काम करताना कर्मचाऱ्याला विजेचा धक्का; सुदैवाने बचावले प्राण
कर्मचाऱ्याला विजेचा धक्का सुदैवाने बचावले प्राण सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावत असताना विजेचा…
पुढे वाचाकणकवलीतील अतिक्रमणावरून वाद: सर्वांवर कारवाई करा, वैभव नाईक यांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा
अतिक्रमणावरून हटाव वाद: वैभव नाईक यांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा कणकवली: कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल दरम्यानची दुकाने व स्टॉल हटवण्याच्या नगरपंचायतीच्या…
पुढे वाचाझाराप ग्रामपंचायतीच्या राजकारणात ट्विस्ट; अविश्वास ठरावानंतरही सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांचा ‘दिलासा’
ग्रामपंचायतीच्या राजकारणात ट्विस्ट; अविश्वास ठरावानंतरही सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांचा ‘दिलासा’ कुडाळ: झाराप ग्रामपंचायतीतील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून, सरपंच दक्षता मेस्त्री यांच्याविरोधात पारित केलेल्या अविश्वास ठरावानंतरही त्यांना…
पुढे वाचाकळसुलीत गवारेड्याची रिक्षेला जोरदार धडक; सुदैवाने चालक बचावला
रिक्षाला जोरदार धडक; सुदैवाने चालक बचावला वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी कणकवली | प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील कळसुली परिसरात गव्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,…
पुढे वाचाकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!

पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?

पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली - पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा















