स्वामीराज प्रकाशन आयोजित एकल नाट्य महोत्सव ७ जानेवारी रोजी

कणकवली प्रतिनिधी मुंबई: स्वामीराज प्रकाशन या संस्थेने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने एकल नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. मुंबई, पुणे, जळगाव, अहिल्यानगर आणि गोवा येथील आठ नाटके या महोत्सवात…

पुढे वाचा

सिंधुदुर्ग शिवसेनेने बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा केला निषेध….!

सिंधुदुर्ग प्रतिनिधी ओरोस येथे वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर,सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग शिवसेनेने बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा केला निषेध….! बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असून…

पुढे वाचा

कवी सफरअली इसफ यांना इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचा वसंत- कमल काव्य पुरस्कार …

सिंधुदुर्ग प्रतिनिधी कवी सफरअली इसफ यांना इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचा वसंत- कमल काव्य पुरस्कार …5 जानेवारी रोजी इचलकरंजी येथे कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या हस्ते होणार गौरव इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर…

पुढे वाचा

कणकवलीचे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांचा दमदार प्रचार

कणकवली प्रतिनिधी   कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार वंदे नवाज खाने यांनी प्रचाराचा धूम धडाका लावला असून कलमठ,वरवडे मुस्लिमवाडीत ; सह सर्व गावांपर्यंत प्रचार केल्याचा बंदेनवाज खानी यांचा दावा …

पुढे वाचा

बेळगाव सीमाभाग शिवसेनेचा संदेश पारकर यांना जाहीर पाठिंबा

कणकवली प्रतिनिधी बेळगाव सीमा भाग शिवसेनेचा महाविकास आघाडीचे उमेदववार संदेश पारकर यांना जाहीर पाठिंबा बेळगाव माजी महापौर तथा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची फोंडा बाजारपेठेत…

पुढे वाचा

कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा सायली संजय मालंडकर यांचे निधन

कणकवली प्रतिनिधी ( 14 नोव्हेंबर 2024)   कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा आणि समाजसेवक संजय मालकर यांच्या पत्नी कणकवली येथील रहिवासी सायली संजय मालंडकर (वय ५२) यांचे गुरुवारी 14 नोव्हेंबर 2024 सायंकाळी…

पुढे वाचा

सामान्य जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्वित – संदेश पारकर

कणकवली प्रतिनिधी ही लढाई सामान्य जनतेच्या हातात असल्यामुळे. जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असून माझा विजय निश्वित – विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर. यांना विश्वास कोकण आणि शिवसेनेचे अतुट नाते गेली ३५…

पुढे वाचा

शिवसेना फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची वैभववाडी मध्ये तोफ धडाडणार

वैभववाडी प्रतिनिधी   वैभववाडी मध्ये १५ नोव्हेंबर ला सुषमा अंधारे यांची जाहीर सभेत तोफ धडाडणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संदेश भास्कर…

पुढे वाचा

ओसरगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ 

कणकवली प्रतिनिधी ओसरगाव जिल्हा परिषद मतदार संघातून भरघोस मतांनी पारकर विजयी होणार.. बबली राणे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा ओसरगाव येथे शुभारंभ कणकवली विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश…

पुढे वाचा

सी वर्ल्ड रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना घरी बसवा – प्रमोद जठार

कणकवली प्रतिनिधी . सहाही आमदार महायुतीचेच निवडुण येणार सी वर्ल्ड रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना घरी बसवा – प्रमोद जठार सहाही आमदार महायुतीचेच निवडुण येणा कणकवली दि रिफायनरी नको, समृद्धी…

पुढे वाचा

हे विसरू नका

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे
वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा
शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम
अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
error: Content is protected !!