ओसरगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ 

कणकवली प्रतिनिधी

ओसरगाव जिल्हा परिषद मतदार संघातून भरघोस मतांनी पारकर विजयी होणार.. बबली राणे

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा ओसरगाव येथे शुभारंभ

कणकवली विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज ओसरगाव येथे करण्यात आला.ग्रामदैवत श्री लिंग माऊली देवालयात श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. बौद्धवाडी येथील ग्रामस्थांना भात कापणी चालू असताना पत्रक व जाहीरनामा देऊन शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक बबन देसाई, प्रमोद कावले, नितीन धुरी, बाबू कुलकर्णी, भगवान आलव, नंदू गावडे, विनोद राणे, दिनेश अपराज, प्रभाकर सावंत, बबली राणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    ​वैचारिक अधिष्ठान समाज परिवर्तनाचा आधार विचारवंत. ओहोळ ​द बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न ​सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी: “आम्हाला आमचे आंदोलन, संघर्ष किंवा राजकारण…

    पुढे वाचा

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    नाटळ मतदारसंघ दुष्काळ परिस्थिती जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत ​सांगवे तालुक्यात उद्भवलेली दुष्काळ सदृश परिस्थिती, शेतीचे झालेले नुकसान, ई-पीक नोंदणी आणि आगामी संभाव्य पाणीटंचाई या गंभीर विषयांवर तातडीने उपाययोजना…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश
    error: Content is protected !!