सावंत फौंडेशन आणि गोवा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित”विज्ञान सहल” प्रेरणादायी

कणकवली प्रतिनिधी सावंत फौंडेशन संचलित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र ,कळसुली आणि गोवा विज्ञान केंद्र,मिरामार संयुक्तरित्या आयोजित कार्यक्रम “विज्ञान सहल” सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, आणि वैभववाडी तालुक्यातील एकूण 15 शाळांन 21…

पुढे वाचा

महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कणकवली/जानवली गावचे सुपुत्र दत्ताजी राणे यांचे सोमवारी पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले

कणकवली प्रतिनिधी राज्याचे माजी तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे निधन महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे सोमवारी पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले 1995 मधील…

पुढे वाचा

कणकवलीतील प्रसिद्ध बिल्डर उदय पवार यांच्या बिल्डिग्ला शॉर्ट सर्किटने आग लागून नुकसान

  कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली सोंगेवडी येथिल बांधकाम व्यावसायिक उदय लवू पवार यांच्या कणकवली सोनगेवाडी येथील कृपासावली या बंगल्याला शॉर्ट सर्किट ने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने…

पुढे वाचा

कणकवलीत ९ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत भव्य कणकवली पर्यटन महोत्सव – समीर नलावडे

कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणा रा कणकवली पर्यटन महोत्सव ९ जानेवारी ते १२ या कालावधीत होणार  इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग…

पुढे वाचा

माझ्या पदाचा जनतेच्या हितासाठी प्रामाणिक उपयोग करून माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी शंभर टक्के यशस्वीपणे पार पाडणार – आमदार नितेश राणे

नागपूर प्रतिनिधी माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी शंभर टक्के यशस्वीपणे पार पाडणार माझ्या पदाचा जनतेच्या हितासाठी प्रामाणिक उपयोग करणार देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्या सारख्या हिंदू…

पुढे वाचा

आमदार नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच सर्वत्र घोषणा आणि फटाक्यांची आतषबाजी

कणकवली प्रतिनिधी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिपद जाहीर झाले. यानंतर आमदार नितेश राणे केव्हा मंत्री पदाची शपथ घेणार यांची उत्ससूकता लागून राहिली होती. अखेर आज आ. नितेश…

पुढे वाचा

सायबर भान चळवळीतून अभिप्रेत असणारा समाज घडवूया ! व्याख्याते -मंदार वैद्य

मालवण प्रतिनिधी  आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाईलच्या माध्यमातून नकळत होणाऱ्या या चुका आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण करतात व पुढे जाऊन आपले आयुष्य उध्वस्त करतात. त्यामुळे मोबाईलचा वापर करताना…

पुढे वाचा

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धण आणि रोषणाईसाठी खा.नारायण राणे यांनी मांडली केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे आग्रही भुमिका

सिंधुदुर्ग प्रतिनिधी   सिधुदुर्ग किल्ला तटबंदीच्या संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळला जाणार सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धणासाठी खा.नारायण राणे यांनी मांडली केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे आग्रही भुमिका सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊल खुणांचा…

पुढे वाचा

महादेवाचे केरवडे येथील डांगी कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन

कुडाळ प्रतिनिधी महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे डांगी कुटुंबियांवर…

पुढे वाचा

संस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ

कणकवली प्रतिनिधी हिंदू धर्माला,देवदेवतांना आणि हिंदू धर्म ग्रंथांना मान्य असलेल्या संस्कृत भाषेतून आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेतली. आज विधिमंडळात झालेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी नितेश राणे यांनी संस्कृत भाषेत…

पुढे वाचा

हे विसरू नका

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे
वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा
शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम
अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
error: Content is protected !!