मंत्री नितेश राणे यांचा पहिला जिल्हा दौरा जाहीर; खारेपाटण ते दोडामार्ग व्हाया देवगड पर्यंत होणार जंगी स्वागत कार्यकर्ते स्वागता साठी उत्सुक, अपूर्वउत्साहात करणार ठीक ठिकाणी स्वागत
कणकवली प्रतिनिधी खारेपाटण ते दोडामार्ग व्हाया देवगड पर्यंत होणार जंगी स्वागत कार्यकर्ते स्वागता साठी उत्सुक, अपूर्वउत्साहात करणार ठीक ठिकाणी स्वागत .मंत्री नितेश राणे यांचा पहिला जिल्हा दौरा जाहीर; श्री. नितेश…
पुढे वाचालिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवलच्यां रक्तदान शिबिरास 52 रक्तदात्यानी केल रक्तदान
कणकवली / प्रतिनिधी : लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे काम आदर्शवत -डॉ.दिलीप घाडी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न कणकवली…
पुढे वाचासंजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन
संजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन कवी अजय कांडर, प्रा.सीमा हडकर, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थित फोंडाघाट येथील प्रसिद्ध लेखक आणि कवी संजय तांबे यांच्या ‘समाजभान’…
पुढे वाचासावंत फौंडेशन आणि गोवा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित”विज्ञान सहल” प्रेरणादायी
कणकवली प्रतिनिधी सावंत फौंडेशन संचलित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र ,कळसुली आणि गोवा विज्ञान केंद्र,मिरामार संयुक्तरित्या आयोजित कार्यक्रम “विज्ञान सहल” सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, आणि वैभववाडी तालुक्यातील एकूण 15 शाळांन 21…
पुढे वाचामहाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कणकवली/जानवली गावचे सुपुत्र दत्ताजी राणे यांचे सोमवारी पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले
कणकवली प्रतिनिधी राज्याचे माजी तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे निधन महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे सोमवारी पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले 1995 मधील…
पुढे वाचावैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करावी
कणकवली प्रतिनिधी वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्याचं ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आवाहन वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक…
पुढे वाचासकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते- प्रा. हरिभाऊ भिसे
कणकवली प्रतिनिधी कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. शुक्रवार, दि. १३ डिसेंबर,…
पुढे वाचाआमदार नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच सर्वत्र घोषणा आणि फटाक्यांची आतषबाजी
कणकवली प्रतिनिधी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिपद जाहीर झाले. यानंतर आमदार नितेश राणे केव्हा मंत्री पदाची शपथ घेणार यांची उत्ससूकता लागून राहिली होती. अखेर आज आ. नितेश…
पुढे वाचाकोकण विकास संस्थेचा सहकार क्षेत्रातला “कोकण रत्न” पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना प्रदान
सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत सहकार क्षेत्रालां उभारणी देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना कोकण विकास संस्थेचा सहकार क्षेत्रातला “कोकण रत्न” पुरस्कार प्रदान सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा…
पुढे वाचासायबर भान चळवळीतून अभिप्रेत असणारा समाज घडवूया ! व्याख्याते -मंदार वैद्य
मालवण प्रतिनिधी आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाईलच्या माध्यमातून नकळत होणाऱ्या या चुका आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण करतात व पुढे जाऊन आपले आयुष्य उध्वस्त करतात. त्यामुळे मोबाईलचा वापर करताना…
पुढे वाचापुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?

पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली - पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा

विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे















