कणकवलीत ९ ते‌ १२ जानेवारी पर्यंत पर्यटन महोत्सव रंगणार – सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, पवनदीप-अरूणिता गायकांचा भव्य ऑकेस्ट्रा,-समीर नलावडे

कणकवली( प्रतिनिधी) सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, पवनदीप-अरूणिता गायकांचाऑर्केस्ट्रा कणकवलीत ९ ते‌ १२ जानेवारी पर्यंत पर्यटन महोत्सव रंगणार – समीर नलावडे    ९ते१२जानेवारी२०२५ कणकवली शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात जिल्हा…

पुढे वाचा

गोपुरी आश्रमात डॉ. मनमोहन सिंग यांना कृतज्ञता आदरांजली! ( सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक मान्यवरांची उपस्थिती )

कणकवली प्रतिनिधी  सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गोपुरी आश्रमात डॉ. मनमोहन सिंग यांना कृतज्ञता आदरांजली! भारताचे भूतपूर्व पंतप्रधान ज्यानी देशाला आर्थिक धोरणाच्या स्विकार्यतेतून आर्थिक समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न केला, त्या डॉ.…

पुढे वाचा

कणकवली तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत प्राथमिक शाळा बोर्डवे नं.3 चे सुयश

कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुकास्तरीय बाल, कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2 व 3 जानेवारी 2024 रोजी नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे येथे संपन्न झाला.या स्पर्धेत कु.मोनिका गौतम या इ.3…

पुढे वाचा

4 जानेवारी रोजी कणकवली आचरेकर प्रतिष्ठान नाट्यगृहात पहिल्या साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्रमुख पाहुणे संगीत अभ्यासक माधव गावकर

कणकवली प्रतिनिधी 4 जानेवारी रोजी कणकवली आचरेकर प्रतिष्ठान नाट्यगृहात पहिल्या साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्रमुख पाहुणे संगीत अभ्यासक माधव गावकर  संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे…

पुढे वाचा

डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे फौंडेशन च्या माध्यमातून क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना पाच लाखाची मदत.

Kankavali_मयूर ठाकूर डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे फौंडेशन च्या माध्यमातून क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना पाच लाखाची मदत   भारताचे क्रिकेटपटू श्री.विनोद कांबळी यांच्यावर ठाणे येथील अंकुर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.काही दिवसांपासून त्यांची…

पुढे वाचा

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांची निवड

कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांची निवड कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ,सचिव गणपत घाडीगावकर,खजिनदार मधुकर प्रभू गावकर निवड उपाध्यक्षपदी म्हणू राजू राणे, रामचंद्र कदम निवड सिंधुदुर्ग…

पुढे वाचा

गडकिल्ले जोपासणे साठी इतिहास समजण्याची गरज ..सुशांत नाईक

कणकवली प्रतिनिधी आताच्या युवा पिढीला इतिहास समजण्यासाठी गड किल्ले जोपास होण्यासाठी गडकिल्ल्यांचे महत्त्व आणि इतिहास समजावण्याची गरज – सुशांत नाईक राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर एक शिवप्रेमी म्हणून आलोय ;…

पुढे वाचा

हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

कणकवली प्रतिनिधी कणकवलीत संपन्न झाला वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले; संत सेवा पुरस्कार ह.भ.प.रमाकांत गायकवाड,ह.भ.प. तायाराम गुरव यांना प्रदानसंत…

पुढे वाचा

दिल्लीचे पडसाद कणकवलीत ठाकरे शिवसेनेने निदर्शने करत केला निषेध

कणकवली (प्रतिनिधी)              अमित शहा यांच्या वक्तव्याचा कणकवलीत ठाकरे शिवसेनेने केला निषेध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

पुढे वाचा

डार्विन लुटताना’ म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा आसूड – डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन

कणकवली प्रतिनिधी   ‘डार्विन लुटताना’ म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा आसूड डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन जिल्ह्यातील प्रतिष्ठित डॉक्टरांसह बहुसंख्येने काव्य रसिकांचा प्रतिसाद मानवी नात्याची…

पुढे वाचा

हे विसरू नका

पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?
पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली  ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे
वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा
शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
error: Content is protected !!