जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळसुली येथे वृक्षारोपण; निसर्ग संवर्धनाचा संकल्प

​जागतिक पर्यावरण

कळसुली येथे वृक्षारोपण;

निसर्ग संवर्धनाचा संकल्प

​कळसुली प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून कळसुळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाचे जतन करण्यासाठी या उपक्रमात ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

           सरपंच सचिन पारधीय यांच्या हस्ते रुक्षारोपणं करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्गग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम यांची प्रमुख उपस्थिती होती. निसर्गाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड आणि संगोपनाचा संकल्प केला.

​याप्रसंगी कृषी अधिकारी प्रभू आणि कृषी सहाय्यक साधना जाधव यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाच्या शास्त्रीय पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.

​या वृक्षारोपण कार्यक्रमात कळसुळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारीवृंद, पोलीस पाटील सारिका कदम यांच्यासह सचिन कदम, रुपेश सुतार, रवी दळवी,अनिल दळवी, अनिता दळवी ,श्री सावंत,अन्विता कदम, आराध्या घाडीगावकर, मोहिनी घाडीगावकर, नीता गुरव, सुकन्या कदम, प्रज्ञा कदम, कविता कदम, भाग्यश्री राणे आणि परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!