भिरवंडे येथील आरोग्‍य शिबिरात १११ नागरीकांचा सहभाग ग्रामपंचायत, आरोग्‍य उपकेंद्र, कोकण कला शिक्षण संस्‍थेचे आयोजन

भिरवंडे -आरोग्‍य शिबिर १११ नागरीकांचा सहभाग ग्रामपंचायत, आरोग्‍य उपकेंद्र, कोकण कला शिक्षण संस्‍थl कणकवलीः ग्रामपंचायत भिरवंडे आरोग्‍य उपकेंद्र भिरवंडे आणि कोकण कला व शिक्षण संस्‍था भिरवंडे यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मोफत…

पुढे वाचा

पशु पैदास श्रेत्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदली करा ​ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने कुलगुरूंना निवेदनाद्वारे मागणी

तात्काळ बदली करा ​ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग ​कुडाळ निळेली तालुक्यातील पशुपैदास क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी.’आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या (IHRWA) वतीने कुलगुरू डॉ.संजय भावे…

पुढे वाचा

महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवेत – रिया गांवकर

महापुरुषांचे विचार  आत्मसात करा  – रिया गांवकर ​घाडीगांवकर समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न ​कणकवली: “महापुरुषांच्या विचारांचा जागर शाळांमध्ये व्हायला हवा. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करायला हवेत, तरच भारत देश…

पुढे वाचा

सांगवे येथील मातोश्री वृद्धाश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी; ज्येष्ठांचा सत्कार करताना उजळले आनंदाचे क्षण

 मातोश्री वृद्धाश्रमात गुरुपौर्णिमा  ज्येष्ठांचा सत्कार  उजळले आनंदाचे क्षण ​कणकवली : ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे आणि संस्कृतीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनुभव आणि त्यांनी दिलेले संस्कार हे आपल्यासाठी मार्गदर्शनासारखे…

पुढे वाचा

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध … अध्यक्षपदी गजानन संभाजी सावंत, उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र मर्गज

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ नूतन कार्यकारिणीची  … अध्यक्षपदी गजानन संभाजी सावंत, उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र मर्गज — ओरोस, दि. 30 जुलै 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ म. सिंधुदुर्ग या संस्थेच्या…

पुढे वाचा

अकस्मात निधनाने कळसुली (श्रीनगर) दिंडवणेवाडी शोकसागरात; अध्यक्ष श्री. विलास विष्णू पाटील यांचे निधन

 श्री. विलास विष्णू पाटील यांचे निधन ​कळसुली (सिंधुदुर्ग): कळसुली (श्रीनगर) दिंडवणेवाडीचे अध्यक्ष श्री. विलास विष्णू पाटील (वय ५८) यांचे मंगळवार, दिनांक २८ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात…

पुढे वाचा

कणकवलीत कांबळी गल्ली ते गणपती सानl स्वच्छता मोहीम संपन्न; नागरिकांची गैरसोय दूर.. केल्याने वैभव मालंडकर यांचे कौतुक

कांबळी गल्ली ते गणपती साना स्वच्छता मोहीम  गैरसोय दूर..  वैभव मालंडकरांचे कौतुक ​कणकवली: कणकवली नगर पंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. ९, कांबळी गल्ली येथील बाळगोपाळ हनुमान मंदिर ते गणपती साना रोड…

पुढे वाचा

​जि.प. सदस्य प्रमोद रावरावराणेंच्या निवडणूक शपथपत्राची सखोल चौकशी करा; उबाठा सेनेचे स्वप्नील रावराणेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 प्रमोद रावराणें  सखोल चौकशी करा;  स्वप्नील रावराणें ​वैभववाडी कोळपे जि.प. गटाचे जि.प. सदस्य प्रमोद रावराणें यांनी निवडणूक शपथपत्रात स्वतःच्या व पत्नीच्या नावानावरील स्थावर मालमत्तेबाबत अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याची तक्रार…

पुढे वाचा

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण पुढाकार.. मंत्री नितेश राणे

​अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था: बीएसएनएलच्या (BSNL) सहकार्याने खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधेचा शुभारंभ. ​मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात प्रातिनिधिक स्वरूपात ५ मच्छिमारांना सॅटेलाईट फोनचे वितरण. ​मत्स्यव्यवसाय…

पुढे वाचा

कुडाळमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बॅ. नाथ पै विद्यालयाची भव्य प्रभातफेरी संपन्न!

आषाढी एकादशी बॅ. नाथ पै विद्यालयाची प्रभातफेरी  ​कुडाळ, दि. २५ जुलै २०२६ : आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांच्या वतीने आज शहरात…

पुढे वाचा

हे विसरू नका

सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर
शिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता
कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!
पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?
पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली  ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
error: Content is protected !!