कणकवलीत कांबळी गल्ली ते गणपती सानl स्वच्छता मोहीम संपन्न; नागरिकांची गैरसोय दूर.. केल्याने वैभव मालंडकर यांचे कौतुक

कांबळी गल्ली ते गणपती साना

स्वच्छता मोहीम

 गैरसोय दूर.. 

वैभव मालंडकरांचे कौतुक

​कणकवली:
कणकवली नगर पंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. ९, कांबळी गल्ली येथील बाळगोपाळ हनुमान मंदिर ते गणपती साना रोड परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. या रस्त्यालगत वाढलेले रान आणि झाडेझुडपे कट करून गटारीच्या बाजूचा रस्ता पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला आहे.
​
​  रस्त्यावर मातीचे ढीग आणि कचरा साठल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे अत्यंत मुश्किल झाले होते.
​: रस्त्याच्या बाजूला साचलेले मातीचे ढीग आणि कचरा हटवून रस्ता आणि फूटपाथ चालण्यासाठी सुलभ व मोकळा करण्यात आला आहे.
​ बाल गोपाळ हनुमान मंडळाचे वैभव मालंडकर यांनी स्वतः जातीने लक्ष घालून हे महत्त्वपूर्ण काम करून घेतले.
​परिसरातील नागरिकांची चालण्याची मोठी गैरसोय दूर झाल्यामुळे वैभव मालंडकर आणि नगराध्यक्ष संदेश पारकर आणि नगरपंचायत यंत्रणेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!