ताजी बातमी
सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवरशिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगताकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादनकणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधाराविद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रेवर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळाशिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

महत्वाची बातमी

Today Post

Today Update

मालवण तालुकास्त्रीय विज्ञान प्रदर्शनात शिरवंडे हायस्कूलचे यश.

मालवण तालुकास्त्रीय विज्ञान प्रदर्शनात शिरवंडे हायस्कूलचे  श्री. काणेकर व्ही. डी. यांचे शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रथम ___________________________________________ ५३ वे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच भरतगड इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाले.…

पुढे वाचा

महिन्यात जलजीवन मिशनची कामे सुरु न झाल्यास जि. प. च्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढणार- वैभव नाईक

जिल्हा प्रतिनिधी   माजी आमदार वैभव नाईक यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी साधला संवाद निधी आणण्यात स्थानिक आमदार कमी पडले! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ वर्षे जलजीवन…

पुढे वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालत राहणार – मंत्री नितेश राणे

  कणकवली;   महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कणकवली बुध्दविहार येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…

पुढे वाचा

पत्रकार विष्णू धावडे यांना “कोकण रत्न पदवी पुरस्कार” जाहीर

देव गड प्रतिनिधी १३ डिसेंबर रोजी मुंबई येथे कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली अधिकृत घोषणा   देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पत्रकार…

पुढे वाचा

माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान

माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान     कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी जि. प. शाळा नं. ५ येथे सहकुटूंब मतदान केले यावेळी स्नेहा…

पुढे वाचा

सखी मतदान केंद्र’- महिलांच्या सामर्थ्याचा उत्सव!

सिंधुदुर्ग प्रतिनिधी   सेल्फी पॉइंट आणि महिला कर्मचाऱ्यांची पूर्ण तयारी   मतदानात उत्साहवर्धक महिलांची उपस्थिती; लोकशाहीच्या या महत्त्वाच्या उत्सवात आज जिल्ह्यातील ‘सखी मतदान केंद्रां’ना विशेष आकर्षण लाभलं. गुलाबी रंगाच्या सजावटीत…

पुढे वाचा

कणकवलीत सरासरी ८० टक्के मतदान

कणकवली प्रतिनिधी .   ३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद ; २१ डिसेंबरला फैसला   कणकवलीत सरासरी ८० टक्के मतदान       संपूर्ण  लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी…

पुढे वाचा

सिंधुदुर्ग मध्ये भाजप चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल पालकमंत्री नितेश राणे

कणकवली प्रतिनिधी शांत, सुव्यवस्थित वातावरणात उस्फूर्त मतदान केल्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मतदारांचे मानले आभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख…

पुढे वाचा

कणकवलीचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता भाजपमध्ये – मंत्री नितेश राणे 

. कणकवली प्रतिनिधी   पालकमंत्री नितेश राणेंकडून खळा बैठकांचा सपाटा :- विविध प्रभागातील नागरिकांशी संवाद  कणकवलीचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता भाजपमध्ये – मंत्री नितेश राणे  कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या भाजप…

पुढे वाचा

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त मंत्री नितेश राणे यांनी घेतले दर्शन

कणकवली प्रतिनिधी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त मंत्री नितेश राणे यांनी घेतले दर्शन भक्तांशी , विक्रेत्यांशी साधला संवाद ; संस्थानच्या पदाधिका-यांची घेतली भेट   कणकवली येथील योगीराज…

पुढे वाचा

हे विसरू नका

सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर
शिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता
कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!
पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?
पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली  ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
error: Content is protected !!