मालवण तालुकास्त्रीय विज्ञान प्रदर्शनात शिरवंडे हायस्कूलचे यश.

मालवण तालुकास्त्रीय विज्ञान प्रदर्शनात शिरवंडे हायस्कूलचे  श्री. काणेकर व्ही. डी. यांचे शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रथम

___________________________________________

५३ वे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच भरतगड इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये शिरवंडे हायस्कूलचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक श्री. व्ही. डी. काणेकर यांनी शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य स्पर्धेमथो “चमत्‌कार प्रकाशाचा” हे साहित्य सादर केले होते. या शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. व या शैक्षणिक साहित्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे यापूर्वी विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री. काणेकर सर यांना १५ वेळा जिल्हास्तरावर व एक वेळ राज्यस्स्रावर आपले शैक्षणिक साहित्य प्रदर्शित करण्याचा मान मिळाला होता.

या तालुकास्त्रीय प्रदर्शनामध्ये प्रशालेचा विद्यार्थी कुमारनचिकेत लक्ष्मण घाडीगांवकर याने मांडलेली “एअर फिल्ट्र” ही प्रतिकृती सुध्दा उल्लेखनीय होती

या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे सर, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी यांनी श्री. काणेकर व्हि. डी. यांचे अभिनंदन केले आहे व जिल्हा   स्तरासाठी   शुभेच्छा दिल्या आहेत

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!