कळसुली जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स निकाल शंभर %
कळसुली ज्युनि. कॉलेजचा HSC परीक्षेचा १००% निकाल* कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा उच्च माध्य. शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२…
पुढे वाचाकणकवली उपजिल्हा रुग्णालय आरोग्य यंत्रणा सुधारणेसाठी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर आक्रमक…
कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबवा. हे रुग्णालय केवळ ‘रेफर सेंटर’ असता कामा नये, येथे रुग्णांना योग्य सेवा मिळालीच पाहिजे, अशा शब्दांत…
पुढे वाचा_पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न_
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री नितेश राणे • आंबा पिक संरक्षणासाठी AI आणि ड्रोन प्रणालीचा वापर_ _• सेवा पंधरवडा अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप_ • जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वितरण…
पुढे वाचा३० एप्रिल रोजी कणकवलीत भाजप महिला मोर्चाची ‘आक्रोश,निषेध पदयात्रा’
कणकवली : नारीशक्ती वंदन अधिनियम’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन; मंत्री नितेश राणे होणार पदयात्रेत सहभागी जाणवली नदी वरून होणार निषेध पदयात्रेला सुरवात केंद्र सरकारने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आणलेल्या ‘नारीशक्ती…
पुढे वाचातरंदळे येथील श्री कुंडेदेव, महापुरुष, ब्राम्हण मंदिराचा २६ एप्रिल रोजी पुन:प्रतिष्ठापना सोहळा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली: कणकवली तालुक्यातील तरंदळे-कुंडेवाडी येथील श्री कुंडेदेव, महापुरुष, ब्राम्हण मंदिराचा पुन:प्रतिष्ठापना समारंभ रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न…
पुढे वाचासिंधुदुर्ग जिल्ह्याचा आर्थिक विकास आणि दरडोई उत्पन्न वाढीसाठी एस एस पी एम च्या इंजिनिअर नी उद्योजक बनून योगदान द्यावे— खासदार नारायण राणे यांचे आवाहन
एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘उत्तुंग 2026’ स्नेहमेळाव्यात केले मार्गदर्शन AI व आधुनिक शिक्षणामुळे इंजिनिअरिंग क्षेत्राची झपाट्याने वाढ; तज्ज्ञांचे मत कणकवली; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या पिढीला घडविण्याची जबाबदारी आमदार निलेश राणे,मंत्री नितेश…
पुढे वाचारायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना. नितेश राणे यांची नियुक्ती
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली प्रभारींची यादी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश…
पुढे वाचाआशिये गावचा सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – दिलीप तळेकर
आशिये मुख्य रस्ता ते खालचीवाडी रस्त्याचे नुतनीकरण , मजबूतीकरण या कामाचा शुभारंभ कणकवली : आशिये गाव हा कायम खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठीशी राहिलेला आहे. त्यामुळे…
पुढे वाचासिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी
ओरोस प्रतिनिधी परीक्षेचा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल…
पुढे वाचामाजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांचा वाढदिवस १४ एप्रिल रोजी विविध उपक्रमांनी होणार साजरा
कणकवली : शिवसेना आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने 13 एप्रिल रोजी रात्रि कणकवली येथे जंगी डबल भारी भजन सामना होणार आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांचा वाढदिवस मंगळवार, १४ एप्रिला…
पुढे वाचाकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!

पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?

पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली - पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा















