सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी

ओरोस प्रतिनिधी

परीक्षेचा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त

परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध

            सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी

          सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती.

     सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण ५०७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २४८५ उमेदवार परीक्षेत उपस्थित राहिले होते. सदर उमेदवारांचा परीक्षा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त झाला आहे.

सदर यादी बँकेच्या वेबसाईटवर

https://sindhudurgdcc.bank.in/

पाहण्याकररीता उपलब्ध आहे. यापैकी बँक धोरणानुसार एकूण गुणांपैकी ५०% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची१:३ या प्रमाणात एकूण २३४ उमेदवार मुलाखतीकरिता पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.१७/०४/२०२६ पासून बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहेत. सदर मुलाखतीसाठीचे कॉल लेटर (मुलाखत पत्र)संबंधित उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेलवर आयडीवर पाठवण्यात येणार आहे.त्यामुळे संबंधित उमेदवारानी आपला ईमेल आयडी नियमितपणे तपासावा असे आव्हान बँकेतर्फे करण्यात येत आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व छायांकीत प्रती सोबत आणणे बंधनकारक आहे.अशी माहीती बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!