ताजी बातमी
सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवरशिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगताकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादनकणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधाराविद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रेवर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळाशिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

महत्वाची बातमी

Today Post

Today Update

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १२ जुलैला भव्य चित्रकला स्पर्धा; शितल मांजरेकर यांच्याकडून आयोजन

नगराध्यक्ष संदेश पारकर  वाढदिवस– भव्य चित्रकला स्पर्धा; शितल मांजरेकर — ​कणकवली | प्रतिनिधी ​कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहर विकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात…

पुढे वाचा

संत गुलाबराव महाराज यांची जयंती कणकवली पंचायत समितीमध्ये उत्साहात साजरी

​संत गुलाबराव महाराज  जयंती कणकवली पंचायत समिती ​कणकवली: ज्ञानयोगी, प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांची १४५ वी जयंती कणकवली पंचायत समितीच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन…

पुढे वाचा

माणगावात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्याने गौरव: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

 शैक्षणिक साहित्याने गौरव:  ​माणगाव (सिंधुदुर्ग): “मुले ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची संपत्ती आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर गाव, जिल्हा आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रतिपादन माणगावच्या…

पुढे वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आज जिल्हा दौऱ्यावर

 पालकमंत्री नितेश राणे          जिल्हा दौऱ्यावर ​कणकवली | ४ जुलै: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार, ५ जुलै…

पुढे वाचा

देवगडमध्ये तरुणाई एकवटली: ‘भव्य मोटारसायकल रॅली’तून विकासाचा आणि रोजगाराचा एल्गार

देवगड मोटारसायकल रॅली’ विकासाचा  एल्गार ​जामसंडे (देवगड): कोकणातील विकास, स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या समर्थनार्थ देवगड तालुक्यातील तरुणाई आता रस्त्यावर उतरणार आहे. ‘एकजूट हाच विकासाचा खरा मार्ग’ हा संदेश…

पुढे वाचा

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुढाकार: पत्रकार पाल्यांच्या यशाचा होणार ‘गुणगौरव’

​कणकवली तालुका पत्रकार संघ  पत्रकार पाल्यांच्या ‘गुणगौरव’ ​कणकवली |            ​कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पत्रकार पाल्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील यशाबद्दल ‘गुणगौरव’ सोहळा आयोजित करण्यात…

पुढे वाचा

सासोली येथे कृषी मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन; वनस्पती शास्त्रज्ञ मोहन दळवी यांचे पिकांवरील रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

​सासोली  कृषी मेळावा  वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.मोहन दळवी   शेतकऱ्यांना मार्गदर्शन ​दोडामार्ग: जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने आयोजित ‘कृषी मेळावा’ आज सासोली येथील मंदार सभागृहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख…

पुढे वाचा

आत्मनिर्भरतेची नवी संधी: कणकवलीतील ‘यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’मध्ये मोबाईल रिपेअरिंग कोर्सला प्रवेश सुरू!

आत्मनिर्भरतेची नवी संधी:  ‘यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ मोबाईल रिपेअरिंग  ​कणकवली: आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलचा वापर जसा वाढतोय, तशीच त्याच्या दुरुस्तीची (Repairing)…

पुढे वाचा

मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – मंत्री नितेश राणे

  मंत्री नितेश राणे यांनी अदानी पोर्टचे करण अदानी यांच्यासमवेत केली मुंद्रा पोर्टची पाहणी मुंबई), महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी…

पुढे वाचा

कृषी दिनी झारापच्या शरद धुरी यांचा राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मान; ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने’ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

 शरद धुरी  राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मान; कृषिभूषण पुरस्कार  कुडाळ | प्रतिनिधी कृषी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आज मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप गावचे…

पुढे वाचा

हे विसरू नका

सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट…. गड नदी वर कणकवलीत दोन महिने आधीच पाणी अडवण्याची धडपड; कनकनगर केटी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर
शिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता
कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!
पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?
पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली  ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
error: Content is protected !!