चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत स्नेहल संतोष तवटे हिचे घवघवीत यश *तळेरे*

चार्टर्ड अकाउंटंट स्नेहल संतोष तवटे  तळेरे/वार्ताहर कणकवली तालुक्यातील सांगवे गावची सुकन्या आणि सध्या शिक्षणासाठी आशिये येथे राहणारी कु. स्नेहल संतोष तवटे हिने चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत उज्ज्वल सुयश प्राप्त केले आहे.…

पुढे वाचा

सावंतवाडी येथील कै. ॲड. श्रीधर सावळाराम पराडकर यांच्या स्मरणार्थ, त्यांचे सुपुत्र श्री. सुधीर पराडक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक भावनेतून पुढाकार घेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

कै. ॲड. श्रीधर सावळाराम पराडकर यांच् स्मरण श्री. सुधीर पराडक  कुटुंबीयांनी सामाजिक भावना  शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. ​​ उपक्रम: कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा…

पुढे वाचा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीत ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला  ‘शाळा प्रवेशोत्सव’  ​कणकवली: प्रतिनिधी            उन्हाळी सुट्ट्यांनंतर राज्यातील सर्व शाळा १५ जून २०२६ रोजी एकाच दिवशी सुरू झाल्या. या निमित्ताने कणकवली येथील विद्यामंदिर…

पुढे वाचा

​तरंदळे जि.प. शाळेचा पट 41 वर; ग्राम समितीच्या प्रयत्नांना यश, विद्यार्थी वाहतुकीसह कराटे वर्गाची सुरुवात

​तरंदळे जि.प. शाळेत  ग्राम समितीच्या प्रयत्न  कराटे वर्गाची सुरुवात ​तरंदळे, वार्ताहर          ग्राम शालेय व सामाजिक उपक्रम समिती, तरंदळे यांच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे गावातील जिल्हा परिषद…

पुढे वाचा

कलमठ येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात

कलमठ येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रम राबविण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग असून प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी…

पुढे वाचा

झाराप कुंभारवाडीत चिमुकल्यांचे ज्ञानमंदिरात पहिले पाऊल

चिमुकल्यांचे ज्ञानमंदिरात पहिले पाऊल  कुडाळ प्रतिनिधी :           खांद्यावर नवीन दप्तर, मनात कुतूहल आणि डोळ्यांत भविष्यातील रंगीत स्वप्ने घेऊन चिमुकल्यांनी ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर पहिले पाऊल टाकले. जि.प.…

पुढे वाचा

झाराप जीवदान विशेष शाळेत चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत; पहिल्याच दिवशी रंगली चित्रकला स्पर्धा

झाराप जीवदान विशेष शाळेत चिमुकल्यांचा उत्साह पहिल्याच दिवशी  चित्रकला स्पर्धा कुडाळ प्रतिनिधी : झाराप येथील जीवदान विशेष शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. मतिमंद…

पुढे वाचा

कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजार’चा शुभारंभ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी : पालकमंत्री नितेश राणे

कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजार’चा शुभारंभ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी : पालकमंत्री नितेश राणे कणकवली (प्रतिनिधी)          ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघुउद्योजक यांना…

पुढे वाचा

आंबोली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी; चॅम्पियनशिपमध्ये पदकांचा पाऊस!

​आंबोली पब्लिक स्कूल विद्यार्थी  चॅम्पियनशिपमध्ये पदकांचा पाऊस!…..​आंबोली:. कणकवली तालुक्यातील वरवडे गावचा नील प्रसाद परब ट्रॉफी समवेत.    आंबोली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच  पार पडलेल्या नेपाळ आंतरराष्ट्रीय कराटे  चॅम्पियनशिप स्पर्धेत अत्यंत…

पुढे वाचा

🎓 कौशल्य शिका… स्वावलंबी व्हा! ​यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कणकवली

​🎓 कौशल्य शिका… स्वावलंबी व्हा!….. ​यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कणकवली ​[कौशल्याधारित शिक्षणातून उज्ज्वल भविष्याकडे.   कणकवली शहरातील तहसील कार्यालय जवळील यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे ११ जून २०२६ पासून विविध रोजगाराभिमुख कोर्सेसना…

पुढे वाचा

हे विसरू नका

पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली  ​- पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे
वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा
शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम
error: Content is protected !!