कणकवलीच्या डॉ. विद्याधर तायशेटे यांना मातृशोक
कणकवली प्रतिनिधी डॉ. विद्याधर तायशेटे यांना मातृशोक कणकवली शहरातील सुधा वसंत तायशेटे (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने वैद्यकीय उपचारा दरम्यान आज ३०…
पुढे वाचारासप महिला जिल्हा प्रमुख सोनाली फाले यांचा भाजप प्रवेश
देवगड प्रतिनिधी रासप महिला जिल्हा संपर्कप्रमुख सोनाली फाले यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश महायुती सरकारने महिलांसाठी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार-उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार-…
पुढे वाचाकणकवली मतदार संघातील सर्व अर्ज वैद्य
सिंधुदुर्ग कणकवली दि.३० ऑक्टोंबर(प्रतिनिधी) कणकवली विधानसभेतील आठही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांची माहिती कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात ८ उमेदवारानी दाखल केलेले ९…
पुढे वाचाआमदार नितेश राणे यांचा जनसागराच्या उपस्थित उमेदवारी अर्ज
सिंधुदुर्ग प्रतिनिधी आमदार नितेश राणे यांचा विधानसभा उमेदवारीचा अर्ज विराट जनसागराच्या उपस्थित सादर महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाली रॅली.
पुढे वाचामहाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर उद्या भरणार उमेद्वारी अर्ज
कणकवली : प्रतिनिधी शिवसेना नेते खा. संजय राऊत, माजी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, आ. भास्कर जाधव, अरुण दुधवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, काँग्रेस, आप पक्ष नेत्यांची उपस्थिती. भव्य…
पुढे वाचायुवासेनेचे माजी शहरप्रमुख मंदार सोगम नितेश राणेंसोबत…
कणकवली : प्रतिनिधी युवासेनेचे माजी शहरप्रमुख मंदार सोगम भाजपामध्ये, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश कणकवली शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी शहरप्रमुख कणकवली बिजलीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते मंदार…
पुढे वाचाकळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!

मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!

भक्तिरस, लोककला अन् उत्साहाचा त्रिवेणी संगम : कळसुली इंग्लिश स्कूलमध्ये शारदोत्सव उत्साहात

कणकवलीत ‘जयभवानी गोंधळी समाज संघा’च्या नवरात्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट!










