कणकवली मतदार संघातील सर्व अर्ज वैद्य

सिंधुदुर्ग

कणकवली दि.३० ऑक्टोंबर(प्रतिनिधी)

कणकवली विधानसभेतील आठही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध

कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांची माहिती

कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात ८ उमेदवारानी दाखल केलेले ९ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत.त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात आता ८ उमेदवार रिंगणात आहेत ,अशी माहिती कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी छाननी प्रक्रिया पार पाडली .यावेळी उमेदवार आ.नितेश राणे,संदेश पारकर,गणेश माने,प्रकाश नारकर आदी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कणकवली विधानसभा मतदारसंघात निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीचे नितेश नारायण राणे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश भास्कर पारकर,अपक्ष संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम व बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव,अपक्ष गणेश माने यांचे अर्ज वैध ठरले.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे,देवगड तहसीलदार लक्ष्मण कसेकर,वैभववाडी सूर्यकांत पाटील उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!