सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयात पत्रकारांना मिळणार हक्काचे घर…
पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प भूमिपूजन व गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्न पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न होणार साकार -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्गातील जनतेने आमच्या कुटुंबावर प्रेम केले, आशीर्वाद दिले…
पुढे वाचासिंधुदुर्ग औषध कर्मचारी संघटनेचे रक्तदान शिबिर
कणकवली कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या रक्त साठ्यामुळे आणि सामाजिक बांधिलकी जोपासत सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे संघटनेमार्फत रक्तदात्यांना रक्तदान…
पुढे वाचापरप्रांतीयांना जमीन विक्री करण्यास बंदी…! असलदे ग्रामस्थांनी घेतली शपथ …!
गावच्या विकासासाठी असलदे ग्रामविकास समितीची स्थापना ; कमिटीच्या अध्यक्षपदी मानकरी -उदय परब यांची निवड कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावामध्ये परप्रांतीयांना जमीन विक्री होवू नये , या पार्श्वभूमीवर गावाची…
पुढे वाचापेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात मा.आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत शिवसेनेचे जन आंदोलन..
मोदीजींनी अच्छे दिनचे दिलेले आश्वासन गेले कुठे ?- वैभव नाईक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढीचा केला निषेध कणकवली (प्रतिनिधी) कहा गये अच्छे दिन, कहा गये अच्छे दिन अशी घोषणाबाजी करत…
पुढे वाचापालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मनसे धक्का… !….
मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर यांचा भाजपात प्रवेश उबाठा गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला भाजपाचा झेंडा हाती पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मनसे …
पुढे वाचाकणकवली उपजिल्हा रुग्णालयात आय.सी.यू. सेवा सुरू नगराध्यक्ष -संदेश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश
कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अखेर आय.सी.यू. (अतिदक्षता विभाग) सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर व जिल्हा शल्यचिकित्सकांसह आरोग्य विभागाच्या…
पुढे वाचाडॉ. आंबेडकर स्मारक उभाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार माजी मंत्री भाई गिरकर यांची ग्वाही
कणकवलीत सिंपन प्रतिष्ठानचा परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा कणकवली : बौद्ध समाजातील नेतेमंडळींनी उच्चवर्णीय यांनी दलित समाजावर अन्याय, अत्याचार केला होता, हे आता सांगणे बंद केले…
पुढे वाचापालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी १५ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
कणकवली – राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवारी १५ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित…
पुढे वाचाखरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत द्यावे-मंत्री नितेश राणे
मुंबई, शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीविषयक मार्गदर्शन वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे तसेच खरीप हंगामात कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश…
पुढे वाचास्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत अविनाश धर्माधिकारी व्याख्यानातून भारत हिताचे वास्तव विचार खासदार नारायणराव राणे
“भारत देशाच्या हितासाठी काय आवश्यक आहे, हे अविनाश धर्माधिकारी यांनी आपल्या व्याख्यानातून अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो,” असे प्रतिपादन भाजप नेते, खा. नारायण राणे…
पुढे वाचाकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!

पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?

पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली - पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा















