ताजी बातमी
कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधाराविद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रेवर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळाशिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रमअवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवासकणकवलीत ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ प्रदर्शन व खरेदी मेळ्याचे शानदार उद्घाटन!कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!भक्तिरस, लोककला अन् उत्साहाचा त्रिवेणी संगम : कळसुली इंग्लिश स्कूलमध्ये शारदोत्सव उत्साहात

महत्वाची बातमी

Today Post

Today Update

कणकवलीच्या डॉ. विद्याधर तायशेटे यांना मातृशोक

कणकवली  प्रतिनिधी डॉ. विद्याधर तायशेटे यांना मातृशोक                    कणकवली शहरातील सुधा वसंत तायशेटे (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने वैद्यकीय उपचारा दरम्यान आज ३०…

पुढे वाचा

रासप महिला जिल्हा प्रमुख सोनाली फाले यांचा भाजप प्रवेश

देवगड प्रतिनिधी   रासप महिला जिल्हा संपर्कप्रमुख सोनाली फाले यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश महायुती सरकारने महिलांसाठी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार-उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार-…

पुढे वाचा

कणकवली मतदार संघातील सर्व अर्ज वैद्य

सिंधुदुर्ग कणकवली दि.३० ऑक्टोंबर(प्रतिनिधी) कणकवली विधानसभेतील आठही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांची माहिती   कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात ८ उमेदवारानी दाखल केलेले ९…

पुढे वाचा

नवाज खानी यांचा विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज

सिंधुदुर्ग प्रतिनिधी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघासाठी नवाज खाणी यांचा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मुस्लिम मताचा विभाजन होण्याची दाट शक्यता काही दिवस कणकवली विधानसभा मतदार संघात कोणीतरी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार…

पुढे वाचा

आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ मालवण महिला आघाडीचा झंजावात

मालवण प्रतिनिधी .. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रचारात आघाडी   महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढनार-पूनम चव्हाण महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब…

पुढे वाचा

आमदार नितेश राणे यांचा जनसागराच्या उपस्थित उमेदवारी अर्ज

सिंधुदुर्ग प्रतिनिधी आमदार नितेश राणे यांचा विधानसभा उमेदवारीचा अर्ज विराट जनसागराच्या उपस्थित सादर महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी  निघाली रॅली.

पुढे वाचा

संजय आग्रे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती

सिंधुदुर्ग. (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आग्रे याना शिवसेना उपनेतेपदी…

पुढे वाचा

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर उद्या भरणार उमेद्वारी अर्ज

कणकवली : प्रतिनिधी  शिवसेना नेते खा. संजय राऊत, माजी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, आ. भास्कर जाधव, अरुण दुधवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, काँग्रेस, आप पक्ष नेत्यांची उपस्थिती. भव्य…

पुढे वाचा

युवासेनेचे माजी शहरप्रमुख मंदार सोगम नितेश राणेंसोबत…

कणकवली : प्रतिनिधी युवासेनेचे माजी शहरप्रमुख मंदार सोगम भाजपामध्ये, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश कणकवली शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी शहरप्रमुख कणकवली बिजलीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते मंदार…

पुढे वाचा

उंबर्डेत उबाठाचे शाखाप्रमुख रमेश साळवी यांचा भाजपात प्रवेश

वैभववाडी : प्रतिनिधी उंबर्डेत उबाठाचे शाखाप्रमुख रमेश साळवी यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत वैभववाडी प्रतिनिधीकणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश…

पुढे वाचा

हे विसरू नका

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे
वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा
शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम
अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
error: Content is protected !!