सिंधुदुर्ग प्रतिनिधी
कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघासाठी नवाज खाणी यांचा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुस्लिम मताचा विभाजन होण्याची दाट शक्यता काही दिवस कणकवली विधानसभा मतदार संघात कोणीतरी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा होती.
मात्र दोन दिवसांपूर्वी ते नाव अखेर उमेदवारासह जाहीर झाले. मंगळवारी नवाज खाणी यांनी सकाळ च्या सत्रात आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. छाननी अंती नवाज खानी यांचा अर्ज वैद्य ठरला आहे आहे
अपक्ष उमेदवार म्हणून नवाज खानी हे कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून आहेत








