भिरवंडे गावातील शेतकऱ्यांना सतीश सावंत यांच्या हस्ते मोफत हळद बियाणे वाटप
हळद बियाणे वाटप ____ भिरवंडे, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी हंगामात लागवडीसाठी मोफत हळद बियाणे वाटप शेतकरी सेवा…
पुढे वाचाखारेपाटणच्या कलाविश्वाचा मानबिंदू: रमेश जामसंडेकर यांच्या फोटोग्राफीतील प्रदीर्घ प्रवासाचा गौरव
एक स्वच्छंदी व्यक्तिमत्व…सन्मा. रमेश जामसंडेकर… खारेपाटण: एखाद्या व्यवसायाला केवळ अर्थार्जनाचे साधन न मानता, त्यातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि तंत्रज्ञानासोबत स्वतःला नेहमी अपडेट ठेवणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे रमेश विष्णू जामसंडेकर. खारेपाटणसारख्या…
पुढे वाचाजनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी_
जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी_ एकही घर वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या; नागरिकांनाही केले सहकार्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी जनगणना…
पुढे वाचाउद्याच्या सुनावणीकडे झारापचे लक्ष; सात दिवसांच्या मुदतीत सरपंच दक्षता मेस्त्री यांनी कामकाजाला दिली गती”
उद्याच्या सुनावणीकडे झारापचे लक्ष; सात दिवसांच्या मुदतीत सरपंच दक्षता मेस्त्री यांनी कामकाजाला दिली गती” कुडाळ प्रतिनिधी : झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्याविरोधात मंजूर झालेल्या अविश्वास ठरावानंतर त्यांनी सिंधुदुर्ग…
पुढे वाचानिलेश राणेंच्या आरोपाप्रमाणे दोन कोटीचा हप्ता गृह खात्याला जात असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा -वैभव नाईक
निलेश राणेंनीही आरोपांवर ठाम राहून गृह खात्याकडून त्याचे उत्तर घेऊन ते जनतेला पत्रकार परिषदेतून सांगावे कणकवली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह खाते…
पुढे वाचाभ्रष्टाचार मुक्त,गांजा – ड्रग्ज आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्रास घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत
मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत् गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये- मंत्री नितेश राणे पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गुन्हेगारीला थारा…
पुढे वाचाशिरवल येथे स्व. विजयराव नाईक यांचा अकरावा स्मृतिदिन साजरा
स्व. विजयराव नाईक यांचा अकरावा स्मृतिदिन स्व. विजयराव विष्णू नाईक उर्फ विजयभाऊ यांचा अकरावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. मुरलीधर नाईक यांच्या हस्ते…
पुढे वाचासिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे
माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कणकवली(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या तात्पुरत्या /रोजंदारीवर लिपिक पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेऊन…
पुढे वाचाबी.एन.विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील बारावीच्या आय. एस. सी. दिल्ली बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांचा रिझल्टच अद्याप लागला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड
तळेरे कणकवली तालुक्यातील हुमरठ येथे सुरू असलेल्या बी.एन.विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील यावर्षीचा झालेल्या बारावीच्या आय. एस. सी. दिल्ली बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांचा रिझल्टच अद्याप लागला नसल्याचा धक्कादायक प्रकार…
पुढे वाचा“मॉडेल बस स्थानक ” खारेपाटण बस स्टॅन्ड चा विकास. प्रताप सरनाईक.
खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य प्रवेशद्वार असून, गोवा, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचे आणि गजबजलेले ठिकाण…
पुढे वाचाशिरवल खासकीलवाडी येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता

कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!

पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?

पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली - पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन















