कणकवली तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत प्राथमिक शाळा बोर्डवे नं.3 चे सुयश

कणकवली प्रतिनिधी

कणकवली तालुकास्तरीय बाल, कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2 व 3 जानेवारी 2024 रोजी नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे येथे संपन्न झाला.या स्पर्धेत कु.मोनिका गौतम या इ.3 री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने लहान गट मुली उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेमध्ये ती कणकवली तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

 

  1. मोनीकाच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीम.शुभदा मिठबावकर व सहकारी शिक्षक श्रीम.स्वाती लाड, श्री धम्मपाल बाविस्कर,श्री प्रशांत दळवी,बोर्डवे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री हरकुळकर सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दिनेश भिसे व पालक आणि तिचे अभिनंदन केले आहे.

जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • संबंधित पोस्ट

    कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा

    कणकवली पत्रकार संघ आर्ट ऑफ लिव्हिंग  श्रमदान ,वनराई बंधारा पाणी अडवा , पाणी जिरवाची घोषणाबाजी ; हुंबरट येथे जलसंधारणासाठी दोन्ही संस्थांचा पुढाकार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर…

    पुढे वाचा

    विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे

    विद्यार्थ्यांसाठी संदीप चौकेकर  दातृत्वाचा आदर्श  संजय आग्रे ​शिरवल येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; ‘ ​कणकवली (प्रतिनिधी): “आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
    विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे

    वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा

    वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा
    शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
    error: Content is protected !!