माणगावात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्याने गौरव: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
शैक्षणिक साहित्याने गौरव: माणगाव (सिंधुदुर्ग): “मुले ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची संपत्ती आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर गाव, जिल्हा आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रतिपादन माणगावच्या…
पुढे वाचासिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आज जिल्हा दौऱ्यावर
पालकमंत्री नितेश राणे जिल्हा दौऱ्यावर कणकवली | ४ जुलै: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार, ५ जुलै…
पुढे वाचादेवगडमध्ये तरुणाई एकवटली: ‘भव्य मोटारसायकल रॅली’तून विकासाचा आणि रोजगाराचा एल्गार
देवगड मोटारसायकल रॅली’ विकासाचा एल्गार जामसंडे (देवगड): कोकणातील विकास, स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या समर्थनार्थ देवगड तालुक्यातील तरुणाई आता रस्त्यावर उतरणार आहे. ‘एकजूट हाच विकासाचा खरा मार्ग’ हा संदेश…
पुढे वाचाकणकवली तालुका पत्रकार संघाचा पुढाकार: पत्रकार पाल्यांच्या यशाचा होणार ‘गुणगौरव’
कणकवली तालुका पत्रकार संघ पत्रकार पाल्यांच्या ‘गुणगौरव’ कणकवली | कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पत्रकार पाल्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील यशाबद्दल ‘गुणगौरव’ सोहळा आयोजित करण्यात…
पुढे वाचासासोली येथे कृषी मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन; वनस्पती शास्त्रज्ञ मोहन दळवी यांचे पिकांवरील रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सासोली कृषी मेळावा वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.मोहन दळवी शेतकऱ्यांना मार्गदर्शन दोडामार्ग: जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने आयोजित ‘कृषी मेळावा’ आज सासोली येथील मंदार सभागृहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख…
पुढे वाचाआत्मनिर्भरतेची नवी संधी: कणकवलीतील ‘यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’मध्ये मोबाईल रिपेअरिंग कोर्सला प्रवेश सुरू!
आत्मनिर्भरतेची नवी संधी: ‘यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ मोबाईल रिपेअरिंग कणकवली: आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलचा वापर जसा वाढतोय, तशीच त्याच्या दुरुस्तीची (Repairing)…
पुढे वाचामुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – मंत्री नितेश राणे
मंत्री नितेश राणे यांनी अदानी पोर्टचे करण अदानी यांच्यासमवेत केली मुंद्रा पोर्टची पाहणी मुंबई), महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी…
पुढे वाचाकृषी दिनी झारापच्या शरद धुरी यांचा राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मान; ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने’ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
शरद धुरी राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मान; कृषिभूषण पुरस्कार कुडाळ | प्रतिनिधी कृषी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आज मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप गावचे…
पुढे वाचासिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण; आज ओरोस येथे विशेष सोहळा
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४३ वर्धापन दिन शरद कृषीभवनला सोहळा सिंधुदुर्ग: शेतकरी राजाला केंद्रबिंदू मानून आणि ग्राहकांशी असलेल्या विश्वासाचे नाते घट्ट जपत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज आपल्या ४३ व्या…
पुढे वाचाहवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश, आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला :मनीष दळवी
फळ पिक विमा योजनl नारळ-सुपारीचा समावेश, आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत :मनीष दळवी सिंधुनगरी(प्रतिनीधी) पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल…
पुढे वाचाकणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानी मातेची वाजतगाजत भव्य विसर्जन मिरवणूक!

पुन्हा तोच पुरस्कार, पुन्हा तोच गोंधळ! झारापचा गौरव की जुन्या कारभाराची पुनरावृत्ती?

पोलीस शहीद स्मृतिदिन: सिंधुदुर्गच्या ओरोस येथे वीर जवानांना शासकीय इतमामात भावपूर्ण श्रद्धांजली - पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा















