झारापने गमावला आपुलकीचा आधार! सेवानिवृत्त अभियंता आनंद सावंत यांच्या निधनाने हळहळ; तिलारी-टाळंबा प्रकल्पांतील योगदानाची कायम स्मृती
सेवानिवृत्त अभियंता आनंद सावंत निधनाने हळहळ; कायम स्मृती सिंधुदुर्ग प्रतिनिधी | ता. १ झारापमध्ये गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास असलेले, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आनंद शांताराम सावंत (वय ६९) यांच्या निधनाने…
पुढे वाचासभेला हजर, सचिव पदाला नकार – झाराप ग्रामसेवकाचा ग्रामसभेतील प्रकार
सभेला हजर, सचिव पदाला नकार – झाराप ग्रामसभेतील प्रकार सिंधुदुर्ग प्रतिनिधी, झाराप ग्रामपंचायतीत सध्या ग्रामसभेच्या नावाने अजबच प्रकार सुरू आहे. ग्रामसेवक ग्रामसभेला उपस्थित राहतात, मात्र ग्रामसभेचे सचिव म्हणून कामकाज करण्यास…
पुढे वाचावनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कधी निश्चित करणार?
वनराई बंधारा जलजीवन मिशन योजना उद्दिष्ट निश्चित करणार? माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल कणकवली प्रतिनिधी पावसाअभावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीसाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री नितेश…
पुढे वाचाकणकवली तालुक्यात जलसंवर्धन मोहिमेला दणक्यात सुरुवात; करंजे येथे वनराई बंधाऱ्याने शुभारंभ
कणकवली तालुका जलसंवर्धन मोहिम करंजे वनराई बंधारा भूजलपातळी वाढवून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात २ हजार वनराई बंधारे आणि जलतारे खड्डे मारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट कणकवली: उन्हाळी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी…
पुढे वाचाप्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी राजन पारकर व रवींद्र माणगावकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर
प्रतिबंधित गुटखा विक्री राजन पारकर रवींद्र माणगावकर अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच चा निर्णय कणकवली / प्रतिनिधी प्रतिबंधीत गुटखा घाऊक खरेदी करून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी किरकोळ विक्री…
पुढे वाचाकळसुली इंग्लिश स्कूलमध्ये ४ ऑक्टोबरला ‘दहावी विद्यार्थी व पालक मार्गदर्शन’ कार्यक्रम
कळसुली हायस्कूल रविवार ४ ऑक्टोबर ‘दहावी विद्यार्थी व पालक मार्गदर्शन’ कणकवली / सिंधुदुर्ग : कळसुली शिक्षण संघ, मुंबई संचलित कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली येथे रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी…
पुढे वाचाझाराप आता तंटामुक्त होणार? अनिकेत तेंडोलकरांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
स्वच्छ सुंदर झाराप तंटामुक्त होणार? तंटामुक्ती जबाबदारी! उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेले तंटे आता गावच्या कट्ट्यावरच मिटणार का? ग्रामस्थांचा मिश्कील सवाल सिंधुदुर्ग प्रतिनिधी | ता.30, कुडाळ झाराप गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अनिकेत…
पुढे वाचासिंधुदुर्गच्या राजाचे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते मनोभावे दर्शन; गणेशोत्सवात भक्तिमय वातावरण
सिंधुदुर्गचा राजा कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर गणरायाचे दर्शन कणकवली | प्रतिनिधी (दि. २८): गणेशोत्सवाच्या पवित्र आणि भक्तीमय वातावरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या ‘सिंधुदुर्गच्या राजाचे’ कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मनोभावे…
पुढे वाचाबेळणे खुर्दमध्ये करपलेल्या भातशेतीची पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली पाहणी; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्याचे आश्वासन
बेळणे खुर्द भातशेती पालकमंत्री ना. नितेश राणे शेतकऱ्यांना सरसकट मदत प्रत्यक्ष पाहणी: कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे पावसाच्या खंडाने करपलेल्या भातशेतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी. शेतकऱ्यांशी संवाद: चेतन चाळके आणि रामकृष्ण चाळके…
पुढे वाचाकणकवलीत भक्तिमय वातावरण: ‘कणकवलीचा राजा’चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
कणकवलीत भक्तिमय वातावरण ‘कणकवलीचा राजा’ नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली | २५ सप्टेंबर (विशेष प्रतिनिधी): कणकवली शहरात लाडक्या बाप्पाच्या आगमनाने गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी…
पुढे वाचाकणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा

विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे

वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा

शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम




अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
कणकवलीत ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ प्रदर्शन व खरेदी मेळ्याचे शानदार उद्घाटन!
कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!
मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!
भक्तिरस, लोककला अन् उत्साहाचा त्रिवेणी संगम : कळसुली इंग्लिश स्कूलमध्ये शारदोत्सव उत्साहात







