कळसुली येथील मधुकर देसाई यांंचे अल्पशा आजाराने निधन अच्युत देसाई आणि जनार्दन देसाई यांना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी)

अच्युत देसाई आणि जनार्दन देसाई यांना पितृशोक  कळसुली येथील मधुकर देसाई यांंचे अल्पशा आजाराने निधन
  

कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी श्री.मधुकर जनार्दन देसाई ( वय ८१) यांचे रविवारी १२ जानेवारी रोजी कणकवली येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने
निधन झाले.ते मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे परिचीत होते.सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे,सुना,एक मुलगी,जावई, नातवंडे असा परिवार आहे.कणकवली येथील चैतन्य क्लासेस चे शिक्षक श्री.अच्युत देसाई सर आणि कै.राजाराम मराठे काॅलेज फोंडाघाट चे संचालक श्री.जनार्दन देसाई यांचे ते वडील होत.

श्री.मधुकर देसाई यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अकरा वाजता कळसुली गवसेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.त्यांच्या जाण्याने कळसुली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

  • संबंधित पोस्ट

    पाणीटंचाईवर मात करण्यासाठी असरोंडी भाटीवाडीतील ग्रामस्थ एकवटले; वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण

    ​पाणीटंचाईवर मात असरोंडी भाटीवाडी वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण ​असरोंडी (प्रतिनिधी): भविष्यात भासणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि गावातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी मालवण तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ओहोळांवर ‘वनराई बंधारे’…

    पुढे वाचा

    भक्तिमय वातावरणात खासदार नारायण राणे,   यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नवदुर्गेची महाआरती!

    ​ खासदार नारायण राणे,   यांच्या हस्ते नवदुर्गेची महाआरती! आमदार प्रमोद जठार  उपस्थितीत  ​कणकवली तालुका भाजपच्या नवरात्रोत्सवाला मान्यवरांची उपस्थिती; देवीचे दर्शन घेत केले सुख-समृद्धीसाठी साकडे ​कणकवली (कोकणराज लाईव्ह): शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    पाणीटंचाईवर मात करण्यासाठी असरोंडी भाटीवाडीतील ग्रामस्थ एकवटले; वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण
    भक्तिमय वातावरणात खासदार नारायण राणे,   यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नवदुर्गेची महाआरती!
    कणकवलीत नवरात्रोत्सवाचा उत्साह: आमदार प्रमोद जठार यांनी सहकुटुंब घेतले कणकवली बाजारपेठेच्या आई भवानीचे दर्शन
    सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण
    कणकवलीत आज खासदार नारायण राणे आणि आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भव्य महाआरती!

    महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा

    महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा
    error: Content is protected !!