श्रीधरराव नाईक यांचे आदर्शवत समाजकार्य पुढे सुरू ठेवणार- वैभव नाईक

 समाजकार्य पुढे सुरू ठेवणार- 

कै. श्रीधरराव नाईक स्मृतिदिन

कणकवली प्रतिनिधी

          श्रीधरराव नाईक यांचे समाजकारणात फार मोठे काम होते.लोकांची छोटी छोटी कामे करत असताना त्यांचा राजकीय उदय झाला होता. मात्र,सूडबुद्धीने त्यांची राजकीय हत्या करण्यात आली आज त्या घटनेला ३५ वर्षे झाली.मात्र,त्या काळात त्यांनी केलेले काम आणि विचार आजही जिवंत आहे. श्रीधरराव नाईक यांच्या समाजकार्याचा वारसा आम्ही नाईक कुटुंबीय जोपासत आहोत. हे समाजकार्य असेच पुढे सुरू ठेवणार आहोत. हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. श्रीधर नाईक यांचा स्मृतिदिन कार्यक्रम करताना नव्या पिढीसमोर विचार ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली आहे. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहिल असे प्रतिपादन माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले.

         कै. श्रीश्रीधरराव नाईक यांचे समाजकारणात फार मोठे काम होते.लोकांची छोटी छोटी कामे करत असताना त्यांचा राजकीय उदय झाला होता. मात्र,सूडबुद्धीने त्यांची राजकीय हत्या करण्यात आली आज त्या घटनेला ३५ वर्षे झाली.मात्र,त्या काळात त्यांनी केलेले काम आणि विचार आजही जिवंत आहे. श्रीधरराव नाईक यांच्या समाजकार्याचा वारसा आम्ही नाईक कुटुंबीय जोपासत आहोत. हे समाजकार्य असेच पुढे सुरू ठेवणार आहोत. हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. श्रीधर नाईक यांचा स्मृतिदिन कार्यक्रम करताना नव्या पिढीसमोर विचार ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली आहे. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहिल असे प्रतिपादन माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले.धरराव नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन आज कणकवली येथील श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात आला. प्रथमतः श्रीधरराव नाईक यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर दीपप्रज्वलन करून स्मृतिदिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान यावेळी कै. श्रीधर नाईक फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच कणकवलीतील २०० शेतकऱ्यांना घमेल, फावडे, सुपारीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. २० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.कणकवली शहरातील १५ वायरमन यांना रेनकोट देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी खासदार विनायक राऊत, ब्रिगेडीयर सुधीर सावंत,शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख निलम पालव,उद्योजक मुरलीधर नाईक, उद्योजक सतिश नाईक,नगरसेवक संकेत नाईक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर,अशोक करंबळेकर,व्हीके सावंत, श्री मोदी, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर,नगरसेवक जयेश धुमाळे,लुकेश कांबळे,नगरसेविका जाई मसुरकर,दिपीका जाधव, राजू राठोड,बाळा भिसे, महेश कोदे, उत्तम लोके,वैदेही गुडेकर,दिव्या साळगावकर,बाळु मेस्त्री,धीरज मेस्त्री, तेजस राणे, रोहित राणे, प्रमोद कावले,मुरलीधर परब, रवि परब, बबली राणे, दिलीप तळेकर, सुमित राणे, श्री. जेठे,श्रीधर नाईक फाउंडेशनचे रवी भंडारे, महेंद्र नाईक,लक्ष्मण हन्निकोड,उत्तम सुद्रिक,अक्षय कीर्तने, सचिन राणे आदी श्रीधर नाईक प्रेमी उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!