पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे 

650 कुटुंब 

१२,००० भाजीपाला रोपांचे वाटप

कणकवली :

        पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या माध्यमातून हरकुळ खुर्द, गांधीनगर व परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत हरकुळ खुर्द व गांधीनगर येथील सुमारे 650 कुटुंबांना तब्बल 12 हजार भाजीपाला रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन करावे, कुटुंबांचा खर्च कमी व्हावा आणि पोषक आहार उपलब्ध व्हावा हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
भाजीपाला रोपांच्या वाटपासोबतच रोपांची योग्य वाढ होण्यासाठी खत व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, पाणी नियोजन तसेच पीक संवर्धन याबाबत पत्रक देखील देण्यात येणार आहे.
तसेच हरकुळ बुद्रुक येथील गरजू ग्रामस्थांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात येणार असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारे हे सामाजिक उपक्रम नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला उपयुक्त ठरणार असून समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!