कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते आज उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) :

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाचे  आज उद्घाटन

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवार २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली च्या नूतन कार्यालयाची देखणी इमारत हळवल येथे रेल्वे फाटकानजिक बांधण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या मुळे अत्यंत दर्जेदार बांधकाम असलेली देखणी इमारत बांधण्यात आली आहे.

उद्घाटन प्रसंगी खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी आमदार अॅड निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर आमदार नीलेश राणे यांच्यासह मुख्य अभियंता शरद भोज, जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता कमलिनी प्रभू, कनिष्ठ अभियंता संजीवनी थोरात यांनी केले आहे.

  • संबंधित पोस्ट

    कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा

    कणकवली पत्रकार संघ आर्ट ऑफ लिव्हिंग  श्रमदान ,वनराई बंधारा पाणी अडवा , पाणी जिरवाची घोषणाबाजी ; हुंबरट येथे जलसंधारणासाठी दोन्ही संस्थांचा पुढाकार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर…

    पुढे वाचा

    विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे

    विद्यार्थ्यांसाठी संदीप चौकेकर  दातृत्वाचा आदर्श  संजय आग्रे ​शिरवल येथे संदीप चौकेकर मित्र मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; ‘ ​कणकवली (प्रतिनिधी): “आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा
    विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा – संजय आग्रे

    वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा

    वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन; हत्येच्या घटनेने कुडाळ तालुक्यात संताप व शोककळा
    शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
    error: Content is protected !!