वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांचे निलंबन रद्द; कणकवली वनक्षेत्रपाल पदी फेर‌नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) :

मॅट चा उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या नियमबाह्य कार्यपद्धतीला दणका

:कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांचे सावंतवाडी उपवनसंरक्षक यांनी केलेले निलंबन नियमबाह्य ठरवत घुणकीकर यांना कणकवली वनक्षेत्रपाल पदी फेरनियुक्ती चे आदेश मॅट ने दिले. मॅट च्या आदेशानुसार राजेंद्र घुणकिकर यांनी कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार 4 नोव्हेंबर पासून स्वीकारला आहे.

कणकवलीचे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांना सावंतवाडी उपवनसंरक्षक यांनी नियमबाह्य पद्धतीने निलंबित केले होते. त्याविरुद्ध त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाद मागितली होती. त्यानुसार श्री घुणकी कर यांचे निलंबन रद्द करून पुनश्च वनक्षेत्रपाल कणकवली या पदावर हजर होण्याचे आदेश दिले. त्यामुळे उप वनसंरक्षक सावंतवाडी यांनी दिलेल्या आदेशाला मॅटने दणका दिल्याचे मानले जात आहे. मेट ने दिलेल्या आदेशानुसार 4 ऑक्टोबर रोजी श्री घुणकीकर हे वनक्षेत्रपाल कणकवली या पदावर येथे हजर झाले आहेत.

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

पुढे वाचा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

error: Content is protected !!