शिवसेना कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.संदेश पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन् 

कणकवली प्रतिनिधी

शीवसेना कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.संदेश पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन्

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेना श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री.संदेश भास्कर पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता कणकवली येथील कै.श्रीधर नाईक चौकातील सनराईज टॉवर कॉम्प्लेक्समधे करण्यात येणार आहे.

तरी या उद्घाटन सोहळ्यास कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील विधानसभा संपर्कप्रमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तसेच काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संघटक, महिला जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, सर्व शिवसेना तालुकाप्रमुख, तालुका संघटक, युवासेना तालुकाप्रमुख, महिला तालूकाप्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, निमंत्रित सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य,

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, शिवसेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना विभागप्रमुख, उपविभागप्रमुख अल्पसंख्याक सेल जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, मागास सेल जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, अनुसूचित जाती जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, शिवसेना, युवासेना, महिला उपजिल्हाप्रमुख,

शिवसेना युवासेना महिला तालूकाप्रमुख, शिवसेना महिला युवासेना शहरप्रमुख, शिवसेना महिला युवासेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना महिला युवासेना सरचिटणीस, सर्व शिवसेना महिला युवासेना शाखाप्रमुख, सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक

आणि महविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कणकवली विधानसभा प्रचारप्रमुख सतीश सावंत 

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

पुढे वाचा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

error: Content is protected !!