ओसरगाव टोलवर MH-07 वाहनांसाठी स्वतंत्र ‘लेन’; पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने मानले आभार

ओसरगाव टोलवर MH-07 वाहनांसाठी स्वतंत्र ‘लेन’

टोल माफी नाही 

कमर्शियल वाहनांना 50% सवलत

कणकवली :

ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MH-07 पासिंग वाहनांसाठी स्वतंत्र ‘फ्री लेन’ उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच व्यापारी वाहनांना टोल मध्ये 50 टक्के सवलत दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक तसेच स्थानिक वाहनधारकांची टोल नाक्यावर होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून, व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कार्यवाह राजू जठार, कणकवली तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर, नामदेव वाडेकर तसेच व्यापारी बांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांनी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!