आ.प्रमोद जठार यांची ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राज्यस्तरीय समितीवर निवड
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र देऊन केले अभिनंदन
कणकवली प्रतिनिधी
आ.प्रमोद जठार यांची ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राज्यस्तरीय समितीवर निवड
कणकवली प्रतिनिधी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत पत्राद्वारे प्रमोद जठार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या अनुभवाचा फायदा या अभियानाला गती देण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…
पुढे वाचा३२६ वर्षांची परंपरा ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…
पुढे वाचा




